सोलापूर : नवी पेठ येथील महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळामध्ये महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे मुख्य लिपिक मल्लिकार्जुन हिरेमठ, लेखापाल महेश वालावलकर, परिवेक्षक मनीष बांगर, सुरेश कासार, सारंग अंजीखाने,तरंगिणी कोंडा, अबरार डोंगरी, तुकाराम भोसले, अमित लामतुरे, लक्ष्मण पुजारी, सचिन बर्मा, भालचंद्र साखरे, सायली ढोले, नाशिर खान, सचिन साखरे आदी उपस्थित होते.
Post Views: 17