पिलीव – आमदार .उत्तमराव जानकर यांच्या स्थानिक विकास निधी सन २०२५-२६ अंतर्गत माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील जय भवानी माता मंदिरासमोर सभामंडपाच्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. सदरच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार. उत्तमराव जानकर यांच्या प्रमुख हस्ते संपन्न झाले. यावेळी. आरिफखान पठाण, अमोल मदने पाटील,कल्याण बोडरे ,महावीर धायगुडे ,तानाजी बोडरे, नवनाथ बोडरे,धन्यकुमार चव्हाण, राजेंद्र सिंग जामदार संतोष पडळकर, शहराध्यक्ष कुमारसिंग भैस, दामूआबा धायगुडे,सागर बोडरे आदी मान्यवर व
यावेळी तालुक्यातील प्रमुख मान्यवर यांच्यासह ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभामंडपामुळे ग्रामस्थांच्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक हक्काचा निवारा जागा सुविधा उपलब्ध होणार आहे.
उपस्थितांचे आभार माजी सरपंच महावीर धायगुडे यांनी मानले
फोटो_
कुसमोड येथील जयभवानी माता मंदिराचे सभा मंडपाच्या कामाचे भूमिपूजन करताना आमदार उत्तमराव जानकर महावीर धायगुडे, कल्याण बोडरे ,तानाजी बोडरे,दामुआबा धायगुडे धन्यकुमार चव्हाण बापू बोडरे आदी .मान्यवर
Post Views: 9