करकंब – नेमतवाडी ता.पंढरपूर उपसरपंचपदी सुरज कैलास खुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी हडपे,पांडुरंग कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलास खुळे सर,सरपंच स्वाती पाटील,सखाराम गोसावी,रघुनाथ अमराळे शिवराम मस्के,गोरख खुळे,विलास खुळे,विशाल पाटील मा.सरपंच शंकर महाराज गोसावी,ग्रामपंचायत सदस्य,मा.उपसरपंच दीपक खुळे आदीसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.नेमतवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सुरज कैलास खुळे यांची निवड झाल्याबद्दल मा.आमदार प्रशांत परिचारक,युटोपिन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक,प्रणव परिचारक यांनी या निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
Views: 13