Friday, November 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

माढा मुलींच्या शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा; संविधान मूल्यांचा जागर

तरुण भारतbyतरुण भारत
November 27, 2026
in west maharashtra
0
माढा मुलींच्या शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा; संविधान मूल्यांचा जागर
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
माढा : भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माढा मुली येथे गुरुवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी विविध उपक्रमांसह संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि भारतीय संविधानाच्या प्रतीचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विशेष शिक्षक दिनेश  साळुंखे आणि प्रवीण भांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्यानंतर सर्व विद्यार्थिनी व शिक्षकांनी एकत्रितपणे संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन केले. शाळेचे उपक्रमशील शिक्षक प्रशांत होळकर यांनी विद्यार्थिनींकडून संविधानाचे वाचन करून घेतले.
इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी स्वरधुनी दिकोंडा व प्रज्ञा पवार यांनी भारतीय संविधानाविषयी माहिती सांगितली. शिक्षिका स्वाती घावटे यांनी विद्यार्थ्यांना न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, मूलभूत हक्क व कर्तव्ये यासह संविधानातील विविध संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या.
घुमरे सर यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थिनींशी संवाद साधत संविधानाविषयीचे ज्ञान अधिक दृढ केले.
नकाशातून भारतदर्शन आणि मानवी साखळीतून एकतेचा संदेश
या निमित्ताने विद्यार्थिनींनी भारताचा नकाशा अतिशय कल्पकतेने सादर केला. तसेच मानवी साखळीच्या माध्यमातून एकता, अखंडता आणि बंधुतेचा संदेश दिला. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा आणि घोषवाक्ये अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उभारण्यात आलेला *संविधान सेल्फी पॉईंट* हे विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थिनी, शिक्षक व मान्यवरांनी येथे सेल्फी घेत संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमास कानडे मॅडम, लोखंडे मॅडम व चारुदत्त आष्टेकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद परिचारक यांनी केले, तर आभार स्वाती घावटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी घुमरे सर यांनी फलकलेखन केले होते.
संविधानातील मूल्ये विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणारा हा सोहळा संस्मरणीय ठरला.
Views: 15
Previous Post

थकीत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये ५० टक्क्यांपर्यंत माफीची संधी

Next Post

अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांचे जिल्हा परिषदेमध्ये तात्काळ समायोजन करा  – शिक्षक भारती संघटनेचे आंदोलन 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांचे जिल्हा परिषदेमध्ये तात्काळ समायोजन करा  – शिक्षक भारती संघटनेचे आंदोलन 

अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांचे जिल्हा परिषदेमध्ये तात्काळ समायोजन करा  - शिक्षक भारती संघटनेचे आंदोलन 

ताज्या बातम्या

माळशिरस पोलिस ठाण्यात १००  रक्तदात्यांनी केलेरक्तदान

November 27, 2026

ऊसदराच्या प्रस्तावावर कारखानदारांची नाराजी; शेतकऱ्यांत असंतोष ३,४५० रुपयांच्या दराला अद्याप सर्व कारखान्यांची संमती नाही

November 27, 2026
मन-शरीराच्या योग्य समन्वयाने ऊर्जा व्यवस्थापन प्रभावी होते

मन-शरीराच्या योग्य समन्वयाने ऊर्जा व्यवस्थापन प्रभावी होते

November 27, 2026
महांकाळेश्वर केसरीचा मानकरी पुण्याचा रामा कांबळे

महांकाळेश्वर केसरीचा मानकरी पुण्याचा रामा कांबळे

November 27, 2026
अकलूज पोलीस स्टेशन व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने संविधान दिन व शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

अकलूज पोलीस स्टेशन व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने संविधान दिन व शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

November 27, 2026
भांबेवाडी येथे लोकमंगल कृषिदूतांकडून शेतकरी आर्थिक सक्षमीकरणासाठी बँक कर्ज प्रस्ताव प्रात्यक्षिक

भांबेवाडी येथे लोकमंगल कृषिदूतांकडून शेतकरी आर्थिक सक्षमीकरणासाठी बँक कर्ज प्रस्ताव प्रात्यक्षिक

November 27, 2026

पालकमंत्री घेणार दुष्काळ आणि पाणीटंचाईचा आढावा 

November 27, 2026
अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांचे जिल्हा परिषदेमध्ये तात्काळ समायोजन करा  – शिक्षक भारती संघटनेचे आंदोलन 

अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांचे जिल्हा परिषदेमध्ये तात्काळ समायोजन करा  – शिक्षक भारती संघटनेचे आंदोलन 

November 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1570962

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!