सरकारचे हिस्सेदारी असलेले पण तोट्यात गेलेले कारखाने सरकार विकत घेणारे खाजगी व्यक्ती संस्थांकडे जाऊ नये यासाठी सरकारकडून पावलं उचलली जात आहे. देशावरील चर्चेवर बोलताना ही माहिती देण्यात आलेली सरकारची हमी असलेले सूतगिरणी साखर कारखाने सहकारी संस्था तोट्यात जातात त्यानंतर बँका थकबाकी कर्ज वसुली यासाठी त्यांचे कवडीमोल दराने विक्री करतात आणि या व्यवहारातून सरकारला काहीच फायदा होत नाही त्यामुळे आता सरकारच हे कारखाने विकत घेणार.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...