Wednesday, August 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे : अतिरिक्त आयुक्त वीणा पवार 

तरुण भारतbyतरुण भारत
December 25, 2025
in solapur
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : निवडणूक आयोगासाठी निवडणूकांच्या काळात माध्यमे आयोगाचे कान आणि डोळे आहेत. माध्यमात पैसे किंवा वस्तूच्या मोबदल्यात (प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक्स) कोणतेही प्रसारीत किंवा प्रकाशित वृत्त यावर माध्यम संनियत्रंणचे विशेष लक्ष व नियत्रंण राहणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी राजकीय पक्ष प्रतिनिधी, इच्छुक उमेदवार यांच्याकरिता आयोजित बैठकीदरम्यान स्पष्ट केले.

            15 डिसेंबर 2025 पासून शहरांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याकरिता एकूण 3115 बॅनर फलक,101 झेंडे  हे काढून टाकले आहेत. आदर्श आचारसंहितेचे पालन हे प्रत्येकाने करायचे असून, कोणताही पक्ष अथवा उमेदवार यांनी धार्मिक तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये. प्रतिस्पर्ध्यांच्या खाजगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूवर टीका करण्यात येऊ नये. तसेच प्रार्थना स्थळाचा निवडणूक प्रचाराचे व्यासपीठ म्हणून वापर केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी‌. याबाबत राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडील 4 नोव्हेंबर 2025 रोजीच्या आदर्श आचारसंहिता बाबत एकत्रित आदेशातील सर्व सूचना या सर्व उपस्थितांना देण्यात आल्या व आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आव्हान करण्यात आले.

          इलेक्ट्रॉनिक माध्यमे व सोशल मीडिया जसे की टीव्ही, रेडिओ, फेसबुक, इंस्टाग्राम ,ट्विटर इत्यादी यांचा वापर करून प्रचार करण्याबाबत कोणत्या दक्षता घ्याव्यात याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. 

सोलापूर महानगर पालिके करिता आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. यामध्ये पुढीलप्रमाणे समितीची रचना करण्यात आलेली आहे. महानगरपालिका आयुक्त (अध्यक्ष) , पोलीस आयुक्त  (सदस्य),अतिरिक्त आयुक्त -1( सदस्य),

आचारसंहिता कक्ष प्रमुख (सदस्य),

जनसंपर्क अधिकारी म.न.पा सोलापूर (सदस्य सचिव) आदी. 

प्रचाराबाबतची पूर्व परवानगी, प्रमाणीकरण बंधनकारक 

 नॉर्थकोट प्रशाला येथे सदर समितीचे व मीडिया कक्षाचे कामकाज सुरु करण्यात आलेले आहे. याबाबतची माहिती आज रोजी सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधी उमेदवार देण्यात आली. यामध्ये उमेदवारांनी प्रचार करीत असताना प्रचाराबाबतची पूर्व परवानगी व प्रमाणीकरण करणे शासनाच्या वतीने बंधनकारक करण्यात आलेले आहे. याबाबतही माहिती देण्यात आली.

Post Views: 52
Previous Post

स्नेहसंमेलनातून संस्कृती जतन करावे.. शिवशरण पाटील

Next Post

जगद्गुरु पंचाचार्य प्रशालेत राष्ट्रीय गणित दिन साजरा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जगद्गुरु पंचाचार्य प्रशालेत राष्ट्रीय गणित दिन साजरा

ताज्या बातम्या

दिल्लीत चर्चा धाराशिवच्या विकासाची; गृहमंत्री अमित शहाबरोबर खासदार ओमराजे निंबाळकर यांची विकास कामासंदर्भात प्रदिर्घ चर्चा!

दिल्लीत चर्चा धाराशिवच्या विकासाची; गृहमंत्री अमित शहाबरोबर खासदार ओमराजे निंबाळकर यांची विकास कामासंदर्भात प्रदिर्घ चर्चा!

August 5, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण पत्नीच्या यकृतदानातून पतीला मिळाले नवजीवन

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण पत्नीच्या यकृतदानातून पतीला मिळाले नवजीवन

August 5, 2026
१०० खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामासाठी तातडीने निधी मंजूर करावा

१०० खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामासाठी तातडीने निधी मंजूर करावा

August 5, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे

August 5, 2026
डॉ.आबासाहेब देशमुख यांना राजर्षी शाहू महाराज नॅशनल अवार्ड २०२६ च्या पुरस्काराने सन्मानित

डॉ.आबासाहेब देशमुख यांना राजर्षी शाहू महाराज नॅशनल अवार्ड २०२६ च्या पुरस्काराने सन्मानित

August 5, 2026
शंकरनगर येथे  रत्नाई पारंपारिक नागपंचमी समुहनृत्य स्पर्धेचे आयोजन

शंकरनगर येथे  रत्नाई पारंपारिक नागपंचमी समुहनृत्य स्पर्धेचे आयोजन

August 5, 2026
बालकांच्या आरोग्यासाठी जिल्हा परिषदेची मोहीम; प्रत्येक मुलाची तपासणी, निदान आणि उपचारांवर भर

बालकांच्या आरोग्यासाठी जिल्हा परिषदेची मोहीम; प्रत्येक मुलाची तपासणी, निदान आणि उपचारांवर भर

August 5, 2026
कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

August 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1028836

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!