Saturday, June 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

देगलूर येथे भीमशक्ती सामाजिक संघटने कडून आढावा बैठक संपन्न — बैठकीला जिल्ह्यातील अनेक तालुक्याचे तालुकाध्यक्षांची उपस्थिती..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 21, 2024
in top news
0
देगलूर येथे भीमशक्ती सामाजिक संघटने कडून आढावा बैठक संपन्न — बैठकीला जिल्ह्यातील अनेक तालुक्याचे तालुकाध्यक्षांची उपस्थिती..
0
SHARES
106
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देगलूर येथे भीमशक्ती सामाजिक संघटने कडून आढावा बैठक संपन्न — बैठकीला जिल्ह्यातील अनेक तालुक्याचे तालुकाध्यक्षांची उपस्थिती….!
हाणेगाव प्रतीनिधी/फारुख पटेल : देगलूर येथे दिनांक 19 जुलै 2024 रोजी देगलूर येथील शासकीय विश्रामगृहावर भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या आयोजनाची पार्श्वभूमी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्ह्यामध्ये संघटन वाढवून गावा गावामध्ये शाखा स्थापन करणे संघटना वाढवणे व येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणुकीच्या संदर्भात या आढावा बैठकीचे मूळ मुद्द्यावर या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघन वाघमारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणूनरघुनाथ सोनकांबळे भीमशक्ती सामाजिक संघटना जिल्हा उपाध्यक्ष, शिवराज गायकवाड धर्माबाद तालुका अध्यक्ष, आकाश कांबळे मुखेड तालुका अध्यक्ष, गंगाधर सोनकांबळे बिलोली तालुका अध्यक्ष, नायगाव तालुका अध्यक्ष भगवान भद्रे, देगलूर तालुका अध्यक्ष किशोर आडेकर, यांची मंचावर उपस्थिती होती यावेळी

या कार्यक्रमाला भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने वरिष्ठांकडून शिवराज गायकवाड रघुनाथ सोनकांबळे हे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संघटन व येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाकडून बौद्ध समाजाला उमेदवारी देऊन प्रतिनिधित्व देण्यात यावं असं यावेळी सर्व ग्रामीण भागातील कार्यकर्त्याकडून एक मुखी मागणी करण्यात आली व आलेल्या प्रतिनिधींना असे सांगण्यात आले की गेल्या वीस वर्षाच्या काळात काँग्रेस कडून बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व दिले गेले नसल्याने येथील बौद्ध समाज नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे तरी येणाऱ्या विधानसभेमध्ये भीमशक्तीचा कार्यकर्त्यांना बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व देऊन उमेदवारी देण्यात यावी अशी यावेळी मागणी करण्यात आली

तर यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून विधानसभेच्या काँग्रेसच्या उमेदवारीसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघन वाघमारे, तसेच बिलोली तालुका अध्यक्ष गंगाधर सोनकांबळे हे इच्छुक असल्याचे सांगण्यात आले यावेळी आदरणीय चंद्रकांत जी हांडोरे साहेब ( राज्यसभेचे खासदार ) यांच्याकडे नांदेड जिल्ह्यातील भीम शक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने एक मुखी मागणी करावी अशी यावेळी वरिष्ठांना विनंती करण्यात आली तर यावेळी अनेक जणांनी आपले मत मांडले कार्यकर्त्याने मत मांडल्यानंतर प्रमुख पाहुण्याने आपले मार्गदर्शन केले व यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने शत्रुघन वाघमारे यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात यावी अशी एकमुखाने मागणी करण्यात आली व हा संदेश प्रतिनिधीच्या मार्फत आदरणीय चंद्रकांतजी हंडोरे साहेबांना विनंती करण्यात यावी असे सांगण्यात आले यावेळी ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

भीमशक्तीचे राष्ट्रपाल वाघमारे, ( युवा जिल्हाध्यक्ष भीमशक्ती सामाजिक संघटना ) प्रकाश कदम शहर सचिव तसेच तालुका उपाध्यक्ष भीमराव भूतणरे, सुधाकर टोके, अशोक सीताफुले, संघपाल मदने, नितेश सूर्यवंशी, सुनील कांबळे प्रकाश मोरे, गौतम कांबळे आधी आणि कार्यकर्त्याची उपस्थिती होती.

Post Views: 34
Previous Post

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या- अमोल पवार

Next Post

आ. शहाजीबापूंचा पाठपुरावा, मतदारसंघातील रस्त्यांसाठी ६० कोटींचा निधी मंजूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मुख्यमंत्र्यांनी मुलींच्या मोफत शिक्षणाचे दरवाजे उघडले – आमदार शहाजीबापू पाटील

आ. शहाजीबापूंचा पाठपुरावा, मतदारसंघातील रस्त्यांसाठी ६० कोटींचा निधी मंजूर

ताज्या बातम्या

चीन मध्ये कोळश्याच्या खाणीत स्फोट…९० कर्मचार्यांचा जागीच मृत्यू #viral #internationalnews

June 12, 2026
लोकनाथ मीडिया चषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन

लोकनाथ मीडिया चषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन

June 12, 2026

शेअर बाजारातील १ कोटी ८१ लाखांच्या नुकसानीतून उद्ध्वस्त झाला हसता-खेळता संसार!

June 12, 2026

शिव्या दिल्याचा जाब विचारल्याने तरुणास लोखंडी रॉड व लाथा बुक्याने मारहाण

June 12, 2026

शेतातील कचऱ्यापासून तयार नवीकरणीय डिझेलचा वाहनात यशस्वी प्रयोग

June 12, 2026

बुरलेवाडी येथील मजुराच्या मुलाची जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण झेप

June 12, 2026

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे 94 कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद

June 12, 2026

रोजगार, बेरोजगारी व असंघटित क्षेत्राची माहिती संकलित होणार

June 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0906891

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697