Friday, May 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले निवेदन

तरुण भारतbyतरुण भारत
November 3, 2025
in solapur
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा – संतांची नगरी म्हणून ओळख असलेल्या मंगळवेढा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते व भैरवनाथ उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर येथील सावंत निवास येथे झालेल्या भेटीत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. 

मंगळवेढा ही संतांची पवित्र भूमी असून येथे संत बसवेश्वर महाराज, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत दामाजीपंत, श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट), संत मोहिनीबुवा, संत टिकाचार्य महाराज, संत गोविंदबुवा आणि संत सिताराम महाराज यांसारख्या अनेक संतांचा पदस्पर्श मंगळवेढ्याला लाभला आहे. संत बसवेश्वर महाराज व संत चोखामेळा महाराज यांच्यासह इतर संतांच्या प्रलंबित स्मारकांबाबत तातडीने कार्यवाही करून या संतभूमीत त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा तसेच या भूमीचा तिर्थक्षेत्र म्हणून विकास न झाल्याने संत परंपरेला न्याय मिळालेला नसल्याने स्थानिकांना रोजगाराच्या संधीही कमी उपलब्ध आहेत. यावरही उपाययोजना करण्यात याव्यात तसेच मंगळवेढा शहराच्या हद्द वाढीबाबत जिल्हा प्रशासनाकडून मंगळवेढा नगरपरिषदेच्या प्रस्ताव दिनांक ०५ मे २०२१ रोजी नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला असला तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

सध्याच्या मर्यादित हद्दीमुळे शहरातील विकासकामांना अडथळा निर्माण होत असून, नव्याने स्थापन झालेल्या संत दामाजीनगर आणि संत चोखामेळानगर ग्रामपंचायती पूर्णपणे नगरपरिषदेच्या नागरी सुविधांवर अवलंबून आहेत. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतींसह मंगळवेढा ग्रामीण भाग नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली. तसेच नगरपरिषदेच्या बाहेरील भागात अनियोजित बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढत असून, नियोजनाचा अभाव भौतिक विकासात अडथळा ठरत आहे. शहराच्या सुयोग्य आणि नियोजनबद्ध वाढीसाठी नगरपरिषदेची हद्दवाढ अत्यावश्यक असल्याचे अनिल सावंत यांनी निवेदनात नमूद केले. तसेच शहराची रचना खोलगट भागाची असल्याने पाऊसाचे पाणी शहरात साचते. हे पाणी बाहेर काढण्यासाठी भुयारी गटार योजना राबविणे आवश्यक असून, त्याचे प्राथमिक सर्वेक्षण आणि अंदाजपत्रक तयार झाले आहे. ही योजना तातडीने मार्गी लावावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली. 

याबाबत अनिल सावंत यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की मंगळवेढा शहराचा सर्वांगीण विकासासाठी राज्याचे  संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना प्रमुख तीन निवेदने सादर केली आहे. याबाबत त्यांनी संपूर्णपणे सकारात्मकता दर्शवली आहे. पंढरपूर मंगळवेढा शहरासह मतदारसंघाचा विकास करणे हेच आमचं ध्येय असल्याचे अनिल सावंत यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, प्रथमेश पाटील, संतोष रंदवे, माणिक गुंगे, सिताराम भगरे हे उपस्थित होते.

Post Views: 40
Previous Post

विचार करणारी नवी पिढी घडवली पाहिजे : आवटे 

Next Post

विठ्ठलाच्या भेटीसाठी अतुर झालेल्या त्या दिंडीतल्या वारकर्‍याचा टिपरच्या धडक जागीच मृत्यू

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

विठ्ठलाच्या भेटीसाठी अतुर झालेल्या त्या दिंडीतल्या वारकर्‍याचा टिपरच्या धडक जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात ८६ रक्तदात्यांचा सहभाग

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात ८६ रक्तदात्यांचा सहभाग

May 15, 2026
कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाची उज्जल यशाची परंपरा कायम

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाची उज्जल यशाची परंपरा कायम

May 15, 2026
छत्रपती संभाजी जन्मोत्सव सोहळा समिती गरजवंत शाळकरी 25 मुलांना सायकल वाटप

छत्रपती संभाजी जन्मोत्सव सोहळा समिती गरजवंत शाळकरी 25 मुलांना सायकल वाटप

May 15, 2026
पोलिसांसाठी ‘क्रिप्टो’ तपास प्रशिक्षण; कायदा अंमलबजावणी संस्थांसोबतची भागीदारी केली अधिक दृढ

पोलिसांसाठी ‘क्रिप्टो’ तपास प्रशिक्षण; कायदा अंमलबजावणी संस्थांसोबतची भागीदारी केली अधिक दृढ

May 15, 2026
पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

May 15, 2026
भगवंताच्या भक्तीतच सर्व सुख आणि खरं वैभव आहे – हभप राजाभाऊ महाराज रोंगे पाटील

भगवंताच्या भक्तीतच सर्व सुख आणि खरं वैभव आहे – हभप राजाभाऊ महाराज रोंगे पाटील

May 15, 2026
केंद्रीय रस्ते व वाहतूक मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

केंद्रीय रस्ते व वाहतूक मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

May 15, 2026
आझाद मैदान शिक्षा संघर्ष सांगितला स्वामी यांचे भेट

आझाद मैदान शिक्षा संघर्ष सांगितला स्वामी यांचे भेट

May 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0864983

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697