Saturday, April 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मायबोली सांस्कृतिक मंडळात ‘आमचं गण्या’ अर्थात “हसवणूक” चा ग्रीष्मात हास्यवर्षाव 

तरुण भारतbyतरुण भारत
April 1, 2026
in editor
0
मायबोली सांस्कृतिक मंडळात ‘आमचं गण्या’ अर्थात “हसवणूक” चा ग्रीष्मात हास्यवर्षाव 
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – येथील मायबोली सांस्कृतिक मंडळाच्यावतीने प्रा. अजितकुमार कोष्टी  यांच्या “हसवणूक” या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन मोरया फंक्शन हॉल इथे नुकतेच करण्यात आले होते.

 मुख्य कार्यक्रम सुरु करण्यापूर्वी  मायबोलीच्या संस्थापक सदस्या स्व. उषाताई दशरथ यांच्या दु:खद निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दु:खद प्रसंगावर मायबोलीतर्फे शोकसंदेशपर हळूवार फुंकर घातली गेली . डॉ प्रशांत मोहिरे यांनी हा शोकसंदेश वाचून दाखवला. त्यानंतर जितेंद्र माढेकर यांनी स्व. उषाताई दशरथ यांच्या शोकसभेतील वृत्तांत व त्यांच्या आठवणी नमूद केल्या. त्यानंतर सर्व सभासदांनी उभे राहून स्व. उषाताईंना श्रध्दांजली अर्पण केली .

 त्यानंतर मुख्य  कार्यक्रमास प्रारंभ झाला. मोरया फंक्शन हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला मायबोलीच्या रसिक सभासदांची उस्फूर्त दाद मिळाली. आपल्या ओघवत्या विनोदी शैलीत प्रा. अजितकुमार कोष्टी यांनी बार्शीकर रसिकांना खळखळून हसवले. अधूनमधून प्रेक्षकांना थोडे प्रेमळ चिमटे काढत त्यांनी त्यांचे लोकप्रिय पात्र “आमचं गण्या” शेवटपर्यंत खुलवत नेले . गण्याचे किस्से ऐकून बार्शीकर अगदी लोटपोट झाले . 

कार्यक्रमाची सुरुवात मायबोलीचे संस्थापक अध्यक्ष स्व. विजयकुमार माढेकर आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमांचे पूजन करुन आणि दीप प्रज्वलन करुन झाली. सचिव डॉ. प्रशांत मोहिरे यांनी प्रास्ताविक केले. खजिनदार व्यंकटेश कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. याप्रसंगी उपाध्यक्ष जवाहर माढेकर यांनी पाहुण्यांना सन्मानित केले. तसेच अनिल बंडेवार यांनी मायबोलीला अंशत: प्रायोजित केल्याबद्दल त्यांचाही सत्कार सुनिल पाटील यांच्या हंस्ते करण्यात आला. आभार प्रदर्शन राजेंद्र श्रीश्रीमाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी माढेकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर मायबोलीचे संचालक अरुण शहा, जितेंद्र माढेकर, सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता चैत्री एकादशीच्या फराळाने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुकुंदराज कुलकर्णी, व्यंकटेश कुलकर्णी, निलेश माढेकर, केटरर्स स्वामी, आग्रे, उमेश अक्कलकोटे, सोलापूरचे गुरु वठारे  यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 17
Previous Post

डॉ. प्रीतम भी. गेडाम यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार

Next Post

दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा  – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संभाजी गावडे 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा  – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संभाजी गावडे 

दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा  - उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संभाजी गावडे 

ताज्या बातम्या

मंठा येथील कृषी सेवा केंद्र चालकांचा बेमुदत बंद आंदोलन

April 25, 2026

पारध येथे मानव एकता दिनी भव्य सत्संग

April 25, 2026

खरीप हंगाम पूर्व भाजीपाला रोपवाटिकांची कृषी विभागाच्या वतीने तपासणी

April 25, 2026

सोलापुरात जमीन खरेदीच्या नावाने बिल्डरची एक कोटींची फसवणूक

April 25, 2026

कॅनरा बँकेत ७.३१ कोटींचा मोठा अपहार; अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा , २ आरोपी अटकेत

April 25, 2026

क्रीडा लेखकाच्या भेटीने भारावले विद्यार्थी

April 25, 2026

संस्कारांमुळेच जीवनाचा आध्यात्मिक मार्ग सुकर होतो

April 25, 2026

संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिन उत्साहात साजरा

April 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0829247

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697