गुरुवार 12 ऑगस्ट पासून श्रावण मासाला सुरुवात होत असून संपूर्ण श्रावण महिन्यात सोलापुरातील सर्व मंदिरात नाम सप्ताह, अखंडविना सप्ताह, उत्सव, व सर्व समाजांचे रथोस्तव आणि धार्मिक कार्यक्रमात ठिकाणी अखंड नाम जपलिखित यज्ञ महोत्सव साजरी करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी निराळे वस्ती येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात नाम लिखित वह्यांच्या वितरण समारंभ प्रसंगी उपस्थित स्वामी भक्तांना सांगितले*
*श्री स्वामी समर्थ अखंड नाम जप लिखित समितीच्या वतीने निराळे वस्ती येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात नाम जपलेखित व यांचे वितरण समारंभ करण्यात आला प्रारंभी श्री स्वामी समर्थांचे महापूजा व महारती विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर अखंड नामजप यज्ञाची माहिती दिली श्रावण मासात समितीने जाहीर केलेल्या नाम महोत्सवात सामील होण्याचे आवाहन केले यावेळी सुमारे 300 भक्तांनी नाम लिखित वहया घेतल्या*
*सदर प्रसंगी प्रमोद दादा डोंगरे महाराज,अथर्व कोकाटे,दिव्या भोसले, शकुंतला पवार,सोनाक्षी क्षीरसागर,आधीश्री निंबाळकर,कल्पना जाधव, ओम माने,समीर चव्हाण, श्रीपाद नावस्कर,संगीता आहेरकर,शकुंतला भोसले, नंदा दोडमणी यांच्यासहभाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते*
*सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते सेवक वर्ग व नामजप समितीचे प्रसाद जगताप शनिवार भोगा गुरुनाथ कोळी प्रशांत जक्का, कार्यकर्ते स्वामीभक्त उपस्थित होते*
Post Views: 22