तरुण भारत

तरुण भारत

‘ऑपरेशन पहाट’ अंतर्गत पोलिसांची माणुसकीची दिवाळी !

      वेळापूर - पोलीस ठाण्याच्यावतीने चव्हाणवाडी बांदलवाडी येथे पारधी समाजासाठी दिवाळी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. दिवाळी म्हटलं...

पंतप्रधानानी आयोजीत केलेल्या आत्मनिर्भर भारत या शेतीविषयी चर्चा सत्रामध्ये सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग

वैराग - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या आत्मनिर्भर भारत या शेतीविषयी चर्चा सत्रामध्ये महाराष्ट्रातील दोन शेतकऱ्यांना आमंत्रित केले गेले...

पेटती ज्योत पायी चालत आणून सतोषा बिरोबाची याञेस प्रारंभ

पिलीव - माळशिरस तालुक्यातील पिलीव पडळकरवस्ती येथील पडळकर कुटुंबाचे  कुलदैवत असलेल्या सतोषा बिरोबा देवाच्या याञेस सातारा जिल्ह्यातील पांगरी येथील सतोषा बिरोबाच्या मंदिरापासून...

कुक्कुटपालन घाणीमुळे नागरिक वैतागले, ताबडतोब उपाययोजना करण्याची मागणी

पिलीव - माळशिरस तालुक्यातील कुसमोड 65 फाटा लेंगरेवस्ती याठिकाणी डाॅ. शंकर भाळे यांचा कुक्कुटपालन व्यवसाय आहे.याठिकाणी त्यांची चार मोठी शेड...

सोलापूर बस स्थानकावर वाहक चालक व प्रवासी याच्या समावेत भाऊबीज साजरी

सोलापूर :- भारतीय जैन संघटना व राष्ट्रीय कर्मचारी सेना सोलापूर विभाग यांच्या वतीने सोलापूर बस स्थानकातील बस चालक ,वाहक व...

अखेर क्रीडा उपसंचालकाकडून विजयी कबड्डी संघ बाद,  बोगस खेळाडू प्रकरणात कारवाई 

सोलापूर - बोगस खेळाडू  खेळवल्यामुळे सांगोला तालुका कबड्डी स्पर्धेतील १७ व १९ वर्षाखालील गटातील दोन्ही विजयी संघांना बाद करण्याचा धाडसी...

साडेसात फूटी अजगराचे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन; नैसर्गिक अधिवासात मुक्त

सोलापूर -  धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड परिसरात दिनांक 19 ऑक्टोबर रोजी तब्बल 7.5 फूट लांबीचा...

डॉ. शिवाजी शिंदे यांच्या ‘ भावगंधित व्यक्तिमत्वे ‘ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात

 सोलापूर  :  मनोरमा बँक परिवार सोलापूर, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा पश्चिम (मनोरमा), सोलापूर आणि मनोरमा साहित्य मंडळी, सोलापूर यांच्या...

Page 1313 of 1351 1 … 1,312 1,313 1,314 … 1,351

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!