तरुण भारत

तरुण भारत

कुर्डुवाडी बायपासरोडवर अपघात; दुचाकीवरील दोघे ठार

कुर्डुवाडी - बायपास रोडवर भरधाव वेगात येणाऱ्या  दुचाकीस्वाराने रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी पोल व झाडाला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी...

“शिवजयंती डॉल्बी-डीजे मुक्त साजरी करा” ! प्रभारी अधिकारी आशिष कांबळे यांचे आवाहन

वेळापूर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती तसेच आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेळापूर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीचे पदाधिकारी, शिवजयंती उत्सव...

शहर विकासासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करू 

सोलापूर : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी  सर्व घटकांना सोबत घेऊन काम करू. महापालिकेच्या माध्यमातून आरोग्य, पायाभूत सुविधा व नागरिकांच्या मूलभूत गरजांवर...

‘हिंद-दी-चादर’ शहीदी वर्षानिमित्त पुणे विभागात विविध उपक्रमांचे आयोजन

सोलापूर - श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने ‘हिंद-दी-चादर’ या विशेष उपक्रमांतर्गत...

संत रोहिदास महाराज हे समतेचे, भक्तीचे आणि समाजसुधारणेचे प्रभावी संत – हभप विकास महाराज गोसावी

.  टेंभुर्णी - संत रोहिदास महाराज (रविदास) हे भक्ती चळवळीतील महान संत-कवी होते.त्यांचा जन्म साधारण १५व्या शतकात काशी (वाराणसी) येथे...

अक्कलकोटच्या पाणीपुरवठयासाठी वर्ल्ड बँक पुरस्कृत निधीतुन अर्थसहाय्य मिळवणार

अक्कलकोट - वर्ल्ड बँक पुरस्कृत निधीतून सांगवी बंधारा येथून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यास मंजूरी मिळण्याबाबत  प्रयत्न चालू आहेत .  नगरपरिषद...

आश्रम शाळेतील दोन विद्यार्थ्यांची इस्रोसाठी निवड

दक्षिण सोलापूर - जिल्ह्यात इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गंत ९७ आश्रम शाळा चालवले जात असून यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील...

पाच जणांना तीन महिन्यासाठी तडीपार 

पंढरपूर - तालुक्यातील आगामी सण, उत्सव आणि यात्रांच्या अनुषंगाने गुन्हे करणारे पाच जणांना सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर...

नगरपालिका शाळा क्रमांक दोनमध्ये शैक्षणिक साहित्य प्रदर्शन

बार्शी - श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाच्यावतीने आंतरवासिता उपक्रमांतर्गत श्री भगवान महावीर नगरपालिका शाळा...

तुळजापूर नाका परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम 

सोलापूर  : महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने आज तुळजापूर नाका, मड्डी वस्ती परिसरात अतिक्रमण विरोधात कारवाई करण्यात आली. रस्त्याला अडथळा...

Page 782 of 1270 1 … 781 782 783 … 1,270

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!