तरुण भारत

तरुण भारत

टेंभुर्णीत सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्याची मागणी

टेंभुर्णी - माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील भिमा पाटबंधारे विभागाच्या (कुर्डूवाडी रोड इरिगेशन कॉलनी) जागेवर सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्यात यावे, अशी...

मतदान व मतमोजणी प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करावे : डॉ. ओम्बासे

सोलापूर :  निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून मतदान व मतमोजणी प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने...

गौतम श्रीनिवास जोग याची DBATU फुटबॉल संघात निवड

सोलापूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (DBATU), लोणेरे यांच्यावतीने पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ फुटबॉल (पुरुष) स्पर्धा २०२५–२६ साठी निवड झालेल्या...

नुतन नगरसेवक महेश इंगळे यांचा सत्कार; प्रभागातील नागरी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन

अक्कलकोट - मेजर संदिप सलगरे मित्र परिवार यांच्यावतीने नुतन नगरसेवक माजी नगराध्यक्ष वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान चे अध्यक्ष महेश इंगळे...

तर शेतकरी ऊसाने मारतील… शंकर गायकवाड यांनी दिला इशारा

सोलापूर/बार्शी - बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या बार्शी तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याने पहिली उचल तीन हजार ऐवजी 2800 रुपये अशी...

राजराजेश्वरी शिक्षण संकुलाचे स्नेहसंमेलन उत्साहात

सोलापूर - विनायक नगर येथील राजराजेश्वरी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संकुलाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडला.या स्नेहसंमेलनात बालवाडी ते नववीपर्यंतच्या...

वाळू माफियांच्या वकिलावरील हल्ल्यानंतर महिन्याभरातच पोलिसावर प्राणघातक हल्ला

टेंभुर्णी : वाळू माफियांच्या वकिलावर झालेला जीवघेणा हल्ला, भारत नाना पाटील यांच्यावर भर चौकात ऑइल ओतण्याची घटना आणि आता थेट...

पुष्पक ऑर्केस्ट्राबार वर कारवाई; ७० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, ५७ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त 

सोलापूर, - कंदलगाव गावाच्या शिवारामध्ये असलेल्या पुष्पक ऑर्केस्ट्राबार मध्ये काही महीला तोकडे कपडे घालुन बिभत्सपणे अश्लील हावभाव व नृत्य करून...

नुतन वर्षाच्या मुहूर्तावर श्री स्वामी दर्शनासाठी वटवृक्ष मंदीरात भक्तांचा महापूर

अक्कलकोट - १ जानेवारी सन २०२६ नुतन वर्षाच्या पावन पर्वावर श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या श्रद्धेने गर्दी केली होती....

अन्नछत्र मंडळाकडून भाविकांसाठी उत्कृष्ट नियोजन; अन्नदानाची वेळ वाढविली

अक्कलकोट : वषाॅआरंभा निमित्त अक्कलकोटमध्ये पुणे, मुंबईसह देश-विदेशातून भाविक आलेले होते. अन्नछत्र न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली...

Page 932 of 1256 1 … 931 932 933 … 1,256

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!