Tuesday, July 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मोहोळ तालुक्यात भाजपाने आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले

तरुण भारतbyतरुण भारत
February 10, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहोळ – तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ६ पैकी ४ जागा आणि पंचायत समितीच्या १२ पैकी ७ जागा जिंकून भाजपाने आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले . राजन पाटील यांनी भाजपा प्रवेश केल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती .मागच्या वेळेत पंचायत समितीमध्ये सहा सहा असे समसमान बलाबल होते .यावेळी त्यात फक्त एकाचा फरक पडला आहे . मात्र राष्ट्रवादी अजित पवारचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि त्यांचे बंधू शिंदे शिवसेनेचे नेते संतोष पाटील यांचा पराभव वगळता विजयराज डोंगरे आणि चरणराज चवरे यांचा भाजपच्या विरोधात झालेला विजय हा भाजपाला विचार करण्यास प्रवृत्त करणारा ठरेल असे दिसत आहे .एकूण विजयी उमेदवार आणि त्यांचे पक्ष त्यांना मिळालेली मते आणि पराभूत उमेदवार याची माहिती खालील प्रमाणे –

१) गटाचे नाव :- आष्टी

विजयी उमेदवार : विजयराज डोंगरे..

पक्ष : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी..

मिळालेली मते :-१२६१७

मतांनी विजयी:-४५४५

समाधान शेळके 

पक्ष:- भाजपा 

मिळालेली मते:-८०७२

२) गटाचे नाव :-नरखेड

विजयी उमेदवार : लखन शिंदे…

पक्ष : भाजप

मिळालेली मते :-११२२३

 मतांनी विजयी:-६१०

उमेदवाराचे नाव:- संतोष पाटील 

पक्ष:-शिंदे शिवसेना..

मिळालेली मते:-१०६१३

३) गटाचे नाव :-कामती (बु)

विजयी उमेदवार :-विमल खताळ…

पक्ष : भाजप

मिळालेली मते :-१३३९०

 मतांनी विजयी:-५४२३

उमेदवाराचे नाव:-अश्विनी पाटील..

पक्ष:-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी..

मिळालेली मते:-७९६७

(४) गटाचे नाव :-पोखरापूर…

विजयी उमेदवार :-बालाजी नरुटे…

पक्ष : भाजप

मिळालेली मते :-११६३१

 मतांनी विजयी:-५२८

उमेदवाराचे नाव:-सर्जेराव निळे..

पक्ष:-शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी..

मिळालेली मते:-१११०३

५) गटाचे नाव :-पेनूर…

विजयी उमेदवार :-चरण चवरे…

पक्ष : शिंदे शिवसेना ….

मिळालेली मते :-१०१६४

मतांनी विजयी:-७५२

उमेदवाराचे नाव:-रामदास चवरे

पक्ष:-भाजपा..

मिळालेली मते:- ९४१२

६) गटाचे नाव :-कुरुल…

विजयी उमेदवार :-सचिन जाधव…

पक्ष : भाजप

मिळालेली मते :-१११७४

 मतांनी विजयी:-१३०३

उमेदवाराचे नाव:-उमेश पाटील..

पक्ष:-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी..

मिळालेली मते:-९८६१..

 ………………………………..

१) गणाचे नाव :-आष्टी..

विजयी उमेदवार :-डॉ. अमित व्यवहारे..

पक्ष : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी..

मिळालेली मते :-६२३९

मतांनी विजयी:-२३६६

मदनसिंह पाटील..

पक्ष:- भाजपा 

मिळालेली मते:-३८७३

(२)गणाचे नाव:- खंडाळी 

उमेदवाराचे नाव:-गणेश उत्तम मुळे..

पक्ष:-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस…

मिळालेली मते:-५६३३

मतांनी विजयी:-१२५५

उमेदवाराचे नाव:-सतीश भोसले 

पक्ष:-भाजपा..

मिळालेली मते:-४३३८

(३) गणाचे नाव :-नरखेड

विजयी उमेदवार:-उल्का पाटील …

पक्ष : भाजप

मिळालेली मते :-५०८०

 मतांनी विजयी:-१४३४

उमेदवाराचे नाव:-प्रगती दगडे.. 

पक्ष:-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस..

मिळालेली मते:-३६४६

(४)गणाचे नाव:-शिरापूर (सो) 

उमेदवाराचे नाव:-नीलम मसलकर. ..

पक्ष:-भाजपा…

मिळालेली मते:-५१९३

मतांनी विजयी:-१०५

उमेदवाराचे नाव:-सायली चव्हाण..

पक्ष:-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस…

मिळालेली मते:-५०८८

(५) गणाचे नाव :-कामती (बु)

विजयी उमेदवार :-कोमल अवताडे…

पक्ष :- भाजप

मिळालेली मते :-४६११

 मतांनी विजयी:-४३७

उमेदवाराचे नाव:-वैशाली शेळके..

पक्ष:-अपक्ष..

मिळालेली मते:-४१७४…

उमेदवाराचे नाव:-विद्या कोळकुर..

पक्ष:-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी..

मिळालेली मते:-२०८५

(६)गणाचे नाव:- सावळेश्वर 

उमेदवाराचे नाव:-पार्वती गावडे…

पक्ष:-भाजपा..

मिळालेली मते:-६०६१

मतांनी विजय:-१२९५

उमेदवाराचे नाव:-मयुरी शेंडगे.. 

मिळालेली मते:-४७६६.. 

(७)गणाचे नाव:-पोखरापूर…

उमेदवाराचे नाव:-संजीव खिलारे…

पक्ष:-भाजपा..

मिळालेली मते:-७२९९

मतांनी विजयी:-२६८३

उमेदवाराचे नाव:-समाधान खंदारे..

मिळालेली मते:-४६१६

(८)सय्यद वरवडे:-

उमेदवाराचे नाव:-बाळासाहेब गायकवाड..

पक्ष:-शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी..

मिळालेली मते:-४३२५

मतांनी विजयी:-२५२

उमेदवाराचे नाव:-राहुल मोरे…

पक्ष:-भाजपा..

मिळालेली मते:-४०७३.

(९)गणाचे नाव:-पेनूर…

उमेदवाराचे नाव:-संगीता वसेकर …

पक्ष:-शिंदे शिवसेना….

मिळालेली मते:-५३९९

मतांनी विजयी:-५२८

उमेदवाराचे नाव:-अंजली आढेगावकर

मिळालेली मते:-४८७१..

(१०)टाकळी (सि):-

उमेदवाराचे नाव:-अमेरिका कापसे…

पक्ष:-भाजपा..

मिळालेली मते:-४६४४

मतांनी विजयी:-३२३..

उमेदवारीचे नाव:-स्वाती गवळी..

पक्ष:-शिंदे शिवसेना…

मिळालेली मते:-४३२१

(११)गणाचे नाव:-कुरुल…

उमेदवाराचे नाव:-धनाजी माळी…

पक्ष:-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस..

मिळालेली मते:-५१२२

ते मतांनी विजयी:-६४७

पराभूत उमेदवाराचे नाव:-बिरुदेव मोटे.

मिळालेली मते:-४४७५..

(१२)गणाचे नाव:- घोडेश्वर

उमेदवाराचे नाव:-असलम चौधरी.. भाजपा.

पक्ष:-भाजपा..

मिळालेली मते:-५९०८

मतांनी विजयी:-८८३

उमेदवाराचे नाव:-केशव पाटील..

पक्ष:-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस.

मिळालेली मते:-५०२५

Post Views: 40
Previous Post

भाजप ठरला जिल्ह्यातील क्रमांक एक पक्ष – दत्ताभाऊ कुलकर्णी

Next Post

आमदार अभिजीत पाटील आणि भगिरथ भालके यांच्या आघाडीचा परिचारक, काळे आणि पाटलांना धक्का

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

आमदार अभिजीत पाटील आणि भगिरथ भालके यांच्या आघाडीचा परिचारक, काळे आणि पाटलांना धक्का

ताज्या बातम्या

सकल दिगंबर जैन वधू वर पालक परिचय सप्तपदी मेळावा सोलापूरात उत्साहात संपन्न

July 28, 2026

सोलापूर विमानतळाच्या नाईट लँडिंगसाठी हालचालींना वेग आला

July 28, 2026

उजनी धरण स्थानिक पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने व पाण्याची आवक वाढली

July 28, 2026

संदीप देशपांडेच्या टी शर्टवर दुतर्फा मतांनी मारा

July 28, 2026

गुरव समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

July 27, 2026
उजनीचे पाणी इंगळगी-शिरवळ धुबधुबी तलावात सोडा!

उजनीचे पाणी इंगळगी-शिरवळ धुबधुबी तलावात सोडा!

July 27, 2026

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ‘लिटल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा दिमाखात बक्षीस समारंभ उत्साहात

July 27, 2026
हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संचालकपदी पाचजण बिनविरोध

हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संचालकपदी पाचजण बिनविरोध

July 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1007024

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!