Sunday, July 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

काँग्रेसच्या डिजिटलला भाजयुमोचे जोरदार प्रत्युत्तर; सोलापुरात ‘डिजिटल वॉर’ रंगले

तरुण भारतbyतरुण भारत
March 22, 2026
in editor
0
काँग्रेसच्या डिजिटलला भाजयुमोचे जोरदार प्रत्युत्तर; सोलापुरात ‘डिजिटल वॉर’ रंगले
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शहरातील राजकारणात पुन्हा एकदा डिजिटल पोस्टरच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. काँग्रेसने काही दिवसांपूर्वी लावलेल्या डिजिटलवर टीका करत आता भारतीय जनता युवा मोर्चा, सोलापूर शहरच्या वतीने प्रत्युत्तरात्मक डिजिटल लावण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात भाजप आणि काँग्रेसमध्ये ‘डिजिटल वॉर’ चांगलाच रंगला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

           माण-खटाव येथील सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने यापूर्वी भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधत टीकात्मक आशयाचे डिजिटल लावले होते. त्या डिजिटलला उत्तर देत भाजप युवा मोर्चाने शहरातील सार्वजनिक ठिकाणी दोन वेगवेगळी डिजिटल लावून आपली भूमिका मांडली आहे.

पहिल्या डिजिटलमध्ये सातारा जिल्हा परिषदेत भाजपचा झेंडा फडकावून अध्यक्ष निवडून आणल्याबद्दल अभिनंदनाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यासोबतच “जय हो… अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी पूरा आसमान बाकी है…!” असा संदेश देत भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या डिजिटलवर “शुभेच्छुक भाजपा युवा मोर्चा, सोलापूर शहर” असा उल्लेख करण्यात आला आहे.

दुसऱ्या डिजिटलमध्ये मात्र काँग्रेस शहराध्यक्षांवर मिश्कील आणि विडंबनात्मक टीका करण्यात आली आहे. या डिजिटलमध्ये काँग्रेसच्या पराभवांचा संदर्भ देत, “केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, विद्यमान खासदार तसेच शहर मध्य विधानसभा मतदारसंघात दीर्घकाळ आमदार असलेल्या काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव करत, डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आणून आणि नगरसेवकांची संख्या १५ वरून २ पर्यंत घसरवल्याबद्दल तसेच अवघ्या २५१ मतांनी निसटता विजय मिळवून ‘सर्वात अपयशी काँग्रेस शहराध्यक्ष’ बहुमान मिळवल्याबद्दल अभिनंदन,” असा टोला लगावण्यात आला आहे.

          या डिजिटलमुळे शहरात राजकीय वातावरण पुन्हा तापले असून नागरिकांमध्ये याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही या डिजिटलचे फोटो आणि मजकूर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, भाजप आणि काँग्रेस यांच्यात सुरू असलेल्या या डिजिटल युद्धाला आता काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे शहरातील राजकीय वर्तुळासह नागरिकांचे लक्ष लागले आहे. सोलापुरातील राजकारणात डिजिटल पोस्टरच्या माध्यमातून सुरू झालेली ही शब्दांची लढाई पुढे आणखी रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post Views: 39
Previous Post

मा. डॉ. मोहनजी भागवतपरम पूजनीय सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे मुलखात

Next Post

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फलोत्पादन मंत्री गोगावले यांच्याकडून पाहणी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फलोत्पादन मंत्री गोगावले यांच्याकडून पाहणी

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फलोत्पादन मंत्री गोगावले यांच्याकडून पाहणी

ताज्या बातम्या

महापौरांनीच हाकलुन लावले #marathinews #viral #maharashtranews

July 5, 2026
प्रभारी डी.डी.आर.पदी उमेश पवार यांच्याकडे सूत्रे 

प्रभारी डी.डी.आर.पदी उमेश पवार यांच्याकडे सूत्रे 

July 4, 2026

पाणीटंचाईवर ग्रामपंचायतींचा फोकस; विहिरींच्या खोलीकरणाला वेग

July 4, 2026

शाळांच्या वीजबिलांचा भार ग्रामनिधीतून व्हावा ; शिक्षक सहकार संघटनेचे सीईओंना निवेदन 

July 4, 2026

​शारीरिक शिक्षण शिक्षकांचे ८ जुलैपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

July 4, 2026
फरहान बागवान, यस्मिता लीला सोलापूर जिल्हा बास्केटबॉल कर्णधार

फरहान बागवान, यस्मिता लीला सोलापूर जिल्हा बास्केटबॉल कर्णधार

July 4, 2026

सर मोहिमेसाठी बी. एल.ओ.शिक्षकांना पूर्णवेळ नियुक्ती; इतर कामांपासून मुक्त ठेवण्याचे सी. ई.ओंचे आदेश

July 4, 2026

पैठण कारागृहातून पळालेल्या कैद्याला बार्शीत अटक

July 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0959148

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!