crime

गाडी पार्किंगच्या कारणावरून ग्राहकाची दुकानदारास मारहाण

तभा फ्लॅश न्यूज/माहूर : बस स्थानकासमोरील राधिका लॉज मध्ये आलेल्या एका ग्राहकाला बाजूच्या दुकानदाराने माझ्या दुकानासमोर लावलेली गाडी काढून घ्या,असे...

Read more

धाराशिव शहरात वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष? रिक्षाचालकांची बेशिस्त मक्तेदारी वाढतेय!

तभा फ्लॅश न्यूज/धाराशिव :  धाराशिव शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या...

Read more

पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; ९ जण ताब्यात, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त

तभा फ्लॅश न्यूज/माहूर : पोलिस निरीक्षक गणेश कराड यांनी शहरातील बौद्ध पुरा परिसरात घरासमोरील अंगणात सार्वजनिक ठिकाणी जुगार अड्ड्यावर धाड...

Read more

शेतात कामाच्या नावाखाली ४० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल

तभा फ्लॅश न्यूज/धाराशिव : धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथील शेतात काम करण्यासाठी बोलावून एका ४० वर्षीय महिलेसोबत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची...

Read more

धाराशिव तालुक्यात खळबळ! पत्नीच्या वाद आणि दुकानदाराच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

तभा फ्लॅश न्यूज/धाराशिव : पत्नीसोबत सुरू असलेल्या सततच्या वादामुळे तसेच शहरातील एका दुकानदाराकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून तानाजी नानासाहेब भराडे...

Read more

नवीन विद्युत मीटरचा प्रश्न गंभीर! शेतकऱ्याने महावितरण कार्यालयासमोरच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

तभा फ्लॅश न्यूज/मुदखेड :  मुदखेड तालुक्यातील पार्डी वैजापुर येथील अल्पभूधारक शेतकरी आनंदा कचरू मोरे या शेतकऱ्यानी वीष प्राशन करून आत्महत्या...

Read more

कोठा कोळी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तिघे अटकेत, २१ हजारांचा ऐवज जप्त

तभा फ्लॅश न्यूज/पारध :  भोकरदन तालुक्यातील कोठा कोळी येथे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पारध पोलिसांनी छापा टाकून तिघांना ताब्यात...

Read more

अमळनेरमध्ये दोन वन्य जनावरांवर अ‍ॅसिड हल्ला!

तभा फ्लॅश न्यूज/गंगापूर : अमळनेर परिसरात दोन निष्पाप वन्य प्राण्यांवर अ‍ॅसिड टाकून करण्यात आलेल्या अमानुष हल्ल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली...

Read more

डायल ११२ वर खोटी माहिती देऊन पोलिसांची केली दिशाभूल; तरुणास जेरबंद! 

तभा फ्लॅश न्यूज/माहूर : डायल ११२ सारख्या आपात्कालीन सेवेचा गैरवापर करून वारंवार कॉल करुन खोडसाळपणे खोटी माहिती देऊन पोलिसांना विनाकारण...

Read more

वेळापूर पोलिसांचा दणका! २२ अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई

तभा फ्लॅश न्यूज/वेळापूर :  वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीत चोरून वारंवार अवैध दारू विक्री करणारे इसमांवर प्रतिबंध व्हावा व त्यांनी भविष्यात...

Read more
Page 77 of 94 1 76 77 78 94

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...