editor

भगवंताच्या भक्तीतच सर्व सुख आणि खरं वैभव आहे – हभप राजाभाऊ महाराज रोंगे पाटील

कन्हेरगांव - संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातून नामस्मरण, हरिकथा आणि परमात्मभक्तीमुळे मिळणाऱ्या अंतःशांतीचे सुंदर वर्णन केले आहे. सतत देवाचे नामस्मरण...

Read more

केंद्रीय रस्ते व वाहतूक मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पंढरपूर - केंद्रीय रस्ते व वाहतूक मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे  दर्शन घेतले.यावेळी मंदिर समितीच्या वतीने...

Read more

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरला वैशिष्ट्यपूर्ण शाखेचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर

सोलापूर - महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे गेल्या 120 वर्षापासून कार्यरत आहे. राज्यात मोठ्याप्रमाणात साहित्य परिषदेच्या शाखा...

Read more

सांगोला महाविद्यालयात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

सांगोला - महाविद्यालयामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे सदस्य सुरेश फुले व प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले...

Read more

भाजपा नेते राजेंद्र मिरगणे यांच्या पुत्राच्या विवाह स्वागत समारंभास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

बार्शी - महाराष्ट्र गृहनिर्माण सल्लागार समितीचे अध्यक्ष व महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे कॅबिनेट मंत्री दर्जा माजी सहअध्यक्ष व भाजपा नेते...

Read more

प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ३ दिवस रक्तदान शिबिर

सांगोला -  माजी नगराध्यक्ष व सां.ता.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त ३ दिवस रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले...

Read more

ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूट मध्ये पारपडला गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

पंढरपूर - ज्येष्ठ पत्रकार व 'झी चोवीस तास' तसेच 'न्यूज १८ लोकमत' चे माजी मुख्यसंपादक उदय निरगुडकर यानी दिनांक १०...

Read more

छत्रपती संभाजी महाराज यांना मनपा प्राथमिक शिक्षण मंडळात अभिवादन

सोलापूर : नवी पेठ येथील  महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेस महानगरपालिकाचे सहाय्यक आयुक्त मनीषा...

Read more

वाखरी-कोर्टी-लक्ष्मीटाकळी-अनवली-मुंढेवाडी-देगाया नवीन ४-पदरी रिंग रोडच्या डीपीआरसह निधीला तात्काळ मंजुरी

पंढरपूर - शहरांतर्गत होणारी जड वाहतुकीची कोंडी आणि वारकरी- स्थानिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सातत्याने...

Read more
Page 5 of 194 1 4 5 6 194

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...