political

आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी पश्चिम महाराष्ट्रात सर्वांत जास्त रेकॉर्ड ब्रेक विकास निधी आणला!

तभा फ्लॅश न्यूज/अक्कलकोट :  उजनीचे पाणी कुरनुर धरणात आणणे देगाव एक्सप्रेस कॅनॉल प्रकल्प 'ग्रामदैवत श्री मल्लीकार्जुन मंदिराचा जिर्णोध्दार , अक्कलकोट...

Read more

पुण्यात तीन मुलींनी केला छळाचा आरोप; पहाटे ३.३० वाजेपर्यंत पोलिस आयुक्तालयात चर्चा!

तभा फ्लॅश न्यूज/पुणे : पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींचा छळ करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. यानंतर या प्रकरणी...

Read more

छत्रपती शाहू महाराजांचे भव्य राष्ट्रीय स्मारक पारध येथे उभारणार : जयकुमार गोरे

तभा फ्लॅश न्यूज : छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती शाहू महाराज यांचे भोकरदन तालुक्यातील पारध...

Read more

मंत्रिमंडळातील बेशिस्त वर्तन केल्यास ते सहन केलं जाणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली. यामध्ये मंत्रिमंडळातील खातेबदल करत आधीचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची...

Read more

पुन्हा एकदा स्पष्ट झाले ईव्हीएम छेडछाड अशक्य : निवडणूक आयोगागाच्या तपासणीत सिद्ध

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : भारत निवडणूक आयोगाने (ECI) महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर करण्यात आलेल्या ईव्हीएम तपासणी व पडताळणी...

Read more

डिजिटल युगातील आव्हान : तंत्रज्ञानाचा समाजासाठी वरदान की दुरुपयोग?

तभा फ्लॅश न्यूज : सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या कामासाठी केला पाहिजे मात्र काही महाभाग या...

Read more

खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांचे विशेष संशोधन करण्याचे भारतीय मौसम विज्ञान विभागाला निवेदन 

तभा फ्लॅश न्यूज/ अकलूज : माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी नवी दिल्ली येथे भारतीय मौसम विज्ञान विभागाचे महासंचालक...

Read more

सोलापूरात एकनाथ शिंदे सेनाला मोठा धक्का; या शिलेदाराने केला ‘जय महाराष्ट्र’!

तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : सोलापूर जिल्हात राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ अझ्ली असून आमदार तानाजी सावंत यांचे बंधु शिवाजीराव सावंत यांनी...

Read more

दत्ता मामा भरणे नवे कृषिमंत्री; म्हणाले, एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषीखातं मिळणं ही मोठी जबाबदारी!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : विधान भवनात रमी वरून झालेल्या गोंधळानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा बदल करत कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय...

Read more

प्राण्यांसाठीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णवाहिकेचे लोकार्पण; पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  'समस्त महाजन' या संस्थेच्या 'अर्हम अनुकंपा प्रोजेक्ट' अंतर्गत मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरातील गोमाता आणि इतर...

Read more
Page 19 of 44 1 18 19 20 44

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!