west maharashtra

मुंबई येथे प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांची संयुक्त बैठक संपन्न

सोलापूर - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने १७ फेब्रुवारी रोजी टिळक भवन मुंबई येथे प्रदेश प्रतिनिधी व सर्व जिल्हा अध्यक्ष...

Read more

डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या कल्याणासाठी कार्यरत राहणार

करमाळा - डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना, महाराष्ट्रच्या करमाळा तालुका शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या...

Read more

वैरागमध्ये श्री सदगुरु शंकर महाराज पालखी सोहळ्याचा अभूतपूर्व उत्साह

वैराग - पुणे-धनकवडी येथील श्री सद्गुरु शंकर महाराज पायी पालखी प्रतिष्ठानच्या पालखीचे वैरागमध्ये मोठ्या उत्साहात आगमन झाले. सालाबादप्रमाणे याही वर्षी...

Read more

सांगोल्यात उद्या जगदगुरु नरेंद्राचार्य यांचा पादुका दर्शन सोहळा

सांगोला - नाणीजधामचे जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या पादुकांचे दर्शन सोहळा उद्या शुक्रवार दि.२० फेब्रुवारी रोजी स.१० वा. सांगोला शहरातील वाढेगाव रोड...

Read more

स्पर्धेत टिकण्यासाठी कमी दिवसांत जास्त गाळपाची गरज

मंगळवेढा - तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ चा ३३ वा गळीत हंगाम सांगता समारंभ चेअरमन  शिवानंद...

Read more

शमा उर्दू शाळेत उर्दू दिवस थाटाने संपन्न

सोलापूर - मजरेवाडी येथील शमा उर्दू शाळेत तमसीली मुशायरे द्वारा जुन्या कवींची आठवण करत त्यांचे विविध रचना विद्यार्थ्यांनी सादर करून...

Read more

परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा निश्चित यश मिळेल – डॉ.  आडवीतोट

अक्कलकोट - सखोल अभ्यास, कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी, विषय आणि आशय समजून घेऊन मांडण्याचे कौशल्य यासोबतच आत्मविश्वासाची जोड असेल तर...

Read more

गौड-कलाल समाजाचे अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन; वधू-वर परिचय मेळाव्यात २५० अधिकांचा सहभाग

अक्कलकोट : सांस्कृतिक वारशाचे जतन आणि समाजबांधवांचे संघटन असा दुहेरी संगम नुकताच तुळजापूर येथे पाहायला मिळाला. निमित्त होते, गौड-कलाल समाजाच्या...

Read more

वाळूज – साखरेवाडी रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; नागरिक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला

वाळूज - मोहोळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या वाळूज–साखरेवाडी या  सोलापूरला जोडणाऱ्या महत्त्वाच्या संपर्क रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. सुमारे चार...

Read more
Page 195 of 326 1 194 195 196 326

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!