west maharashtra

संविधान दिन व शहीद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; ७९ रक्तदात्यांचा सहभाग

वेळापूर - वेळापूर (ता. माळशिरस)  येथे संविधान दिन आणि शहीद दिन या राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवसाचे औचित्य साधून वेळापूर सरपंच रजनीश...

Read more

लोकविकास इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये संविधान दिन साजरा

वेळापूर - लोकविकास इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे...

Read more

२६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना पंढरपूरात आदरांजली ; रक्तदान शिबीरात ३३३ रक्तपिशव्या संकलीत

पंढरपूर -   मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील वीरांच्या...

Read more

पारदर्शक व  निर्भय मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी सज्ज रहा –  निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर

पंढरपूर  -  पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने  गुरुवारी (दि.२७ नोव्हें.) नामसंकीर्तन  सभागृह, पंढरपूर येथे दुसरे सविस्तर प्रशिक्षण यशस्वीरित्या पार...

Read more

पाणी व स्वच्छता विभागाच्या कर्मचार्‍यांचे राज्यभर काळ्या फिती लावून आंदोलन

सोलापूर - स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)  व जल जीवन मिशन अंतर्गत कर्मचारी यांचे वेतन रखडले मुळे व विविध मागण्यांसाठी गुरुवारी...

Read more

शहिदांच्या स्मरणार्थ ११९ रक्तदात्यांनी केले रक्तदान 

सांगोला -  सांगोल्यातील शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्यावतीने मुंबई हल्ल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिरात ११९ जणांनी रक्तदान केले. या शिबिराचा...

Read more

आचेगांव ग्रामपंचायत तथागत बुद्धविहार येथे संविधान दिन साजरा

आचेगांव - आचेगांव ता. दक्षिण सोलापूर येथे संविधान दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यलय येथे संविधान दिनानिमित्त संविधानाचे...

Read more

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

पिलीव - माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात संविधान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रथम विद्यालयाचे पर्यवेक्षक रमेश किरगत...

Read more

26/11 शहिदांच्या स्मरणार्थ ‘एकता महिला मंच’च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर

  बार्शी : संविधान दिनाचे औचित्य साधून तसेच मुंबईवरील 26/11 च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना आणि निष्पाप...

Read more

राम मंदिर शिखरावर भगवा धर्मध्वजारोहणनिमित्त गोशाळेत ध्वजारोहण

सोलापूर - श्री कट्टेव्वादेवी गोशाळेत श्री राम जन्मभूमी अयोध्या येथील राम मंदिर शिखरावर भगवा सनातन धर्मध्वजारोहण निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात...

Read more
Page 279 of 307 1 278 279 280 307

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!