Thursday, June 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संविधान धोक्यात, संरक्षण करण्याचा खंबीर निर्धार !

तरुण भारतbyतरुण भारत
November 27, 2025
in solapur
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  संविधान बचाव समितीच्या वतीने बुधवारी  जिल्हाधिकारी कार्यालयावर  महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मुस्लिम, भटके विमुक्त, बौद्ध, धनगर यांच्यासह बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हर घर संविधान होईल, देश महान यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला.संविधान धोक्यात असून संरक्षण करण्याचा खंबीर निर्धार मान्यवरांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.

         संविधानाचा अंमल सुरू होऊन 75 वर्षाचा कालावधी लोटला आहे. संविधानामुळेच विविध जाती धर्माचे आणि विविध भाषा बोलणारे लोक एकत्र नांदत आहेत. संविधानामुळेच भारत अखंड आणि एकात्म राहिला आहे. सर्वांना स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय प्रदान केला जात आहे असे असतानाही भारतीय संविधानाला संपविण्याचे कट कारस्थान रचले जात आहे. त्यामुळे देशाचे संविधान वाचवावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. बुधवारी दुपारी संविधान समर्थकांच्या या महामोर्चास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरुवात करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट येथे या मोर्चाचे  सभेत रूपांतर झाले. या मोर्चामध्ये बहुजन समाजातील  संविधान समर्थक सर्व घटकांचा सहभाग होता. 

           बोधगया महाबोधी विहार बौध्दांच्या ताब्यात द्यावे.

संकटात सापडलेला शेतकरी, शेतमजूरांच्या समस्या सोडवा त्यांना मदत करा.मुस्लिमांच्या वक्फ बोर्डावर फक्त मुस्लिम व्यक्तीची नियुक्ती करावी. आरक्षण अ ब क ड वर्गीकरण करु नये. समाजात फूट पाडू नये, क्रिमिलेयरची अट घालू नये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालवी. सरसंघचालक मोहन भागवत यांना सरकारने दिलेली सुरक्षा काढून घ्यावी.

अंधश्रध्दा पसरविणारी शिक्षण पध्दती बंद करुन विज्ञानवादी शिक्षणपध्दती राबवावी. आदिवासी, धार्मिक अल्पसंख्यांकाना संविधानाने दिलेले आरक्षण कायम ठेवावे.जातीनिहाय जनगणना करुन जातीच्या संख्येप्रमाणे आरक्षण लागू करावे. मागसवर्गीयांचा निधी इतरत्र वळवू नये. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी. संविधानाप्रमाणे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय दिला पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

       यावेळी मान्यवरांचे भाषणे झाली.संविधान धोक्यात असून संरक्षण करण्याचा खंबीर निर्धार सर्वांनी व्यक्त केला.

या आंदोलनात माजी आ. नरसय्या आडम, निमंत्रक सुभानजी बनसोडे, कामगार नेते अशोक जानराव, जनार्दन शिंदे, अण्णासाहेब भालशंकर, राजाभाऊ सोनकांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माझी महापौर सुशीला आबुटे, अलका राठोड, गौतम मसलखांब, अतिश बनसोडे, फारुक शेख, रॉकी बंगाळे, मिलिंद प्रक्षाळे, विजयानंद भालशंकर, युवराज पवार,  कुणाल बाबरे, सचिदानंद व्हटकर , अशोक आगावणे, धर्मेद्र चंदनशिवे, सुमित्रा जाधव, प्रा. संघमित्रा चौधरी, संध्या काळे, सुचित्रा थोरे, अशोक लामतुरे, प्रमिला तुपलवंडे, मयूर तळभंडारे , युवराज पवार, शौकत पठाण, प्रा. सिद्धार्थ जाधव, बाली मंडेपु , विष्णू कारमपुरी, आयाज दिना, रेश्मा मुल्ला, यशवंत फडतरे, सागर उबाळे, एड. केशव इंगळे, महंमद शाहरुख पिरजादे , दत्तात्रय सिद्धगणेश, सुनिता गायकवाड यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा, माकपा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड, समता सैनिक दल, अखिल भारतीय सफाई काँग्रेस, प्रहार संघटना, विविध पक्ष सामाजिक संघटना संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post Views: 109
Previous Post

‘वात्सल्य’ रोटरी ह्युमन मिल्क बँक ठरणार बालकांसाठी जीवनदायी – आयुक्त डॉ सचिन ओंबसे

Next Post

श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा

ताज्या बातम्या

जीवनाचे सार्थक करायचे असेल तर शिव आराधनेचा अंगीकार करा  : भालचंद्र महाराज 

जीवनाचे सार्थक करायचे असेल तर शिव आराधनेचा अंगीकार करा  : भालचंद्र महाराज 

June 10, 2026
राज्यात सोलापूरची रेकॉर्डब्रेक कामगिरी ; ५ दिवसांत २० हजार कार्डची नोंदणी !

राज्यात सोलापूरची रेकॉर्डब्रेक कामगिरी ; ५ दिवसांत २० हजार कार्डची नोंदणी !

June 10, 2026

सीईटी-पीसीबी परीक्षेत वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश

June 10, 2026

सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!

June 10, 2026
नेत्र आरोग्य व नेत्रदान जनजागृतीसाठी सोजर फार्मसीचे विशेष शिबीर यशस्वी 

नेत्र आरोग्य व नेत्रदान जनजागृतीसाठी सोजर फार्मसीचे विशेष शिबीर यशस्वी 

June 10, 2026

स्मार्ट सिटीत कचरा उचलण्याबाबत दुर्लक्ष 

June 10, 2026

मनपा क्षयरोग अधिकारी डॉ. हराळकर यांच्यावर कारवाईची मागणी

June 10, 2026
एन बी नवले सिंहगडच्या विद्यार्थ्यांची आयटी क्षेत्रात दमदार झेप

एन बी नवले सिंहगडच्या विद्यार्थ्यांची आयटी क्षेत्रात दमदार झेप

June 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0902877

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697