Thursday, April 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नगरसेवक किसन जाधव यांच्याकडून पालकमंत्री‎ जयकुमार‎ गोरे यांना संविधानाची‎ प्रतिमा‎ भेट

तरुण भारतbyतरुण भारत
April 16, 2026
in editor
0
नगरसेवक किसन जाधव यांच्याकडून पालकमंत्री‎ जयकुमार‎ गोरे यांना संविधानाची‎ प्रतिमा‎ भेट
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर‎ : भारतीय घटनेचे शिल्पकार‎ महामानव डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर यांच्या‎ १३५ व्या‎ जयंतीनिमित्त पार्क चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास‎ अभिवादन करून‎ सोलापूर महानगरपालिका‎ प्रभाग‎ क्रमांक २२ चे भाजपाचे नगरसेवक‎ किसन‎ जाधव यांनी‎ जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ‎ गोरे‎ यांना भारतीय‎ संविधानाची प्रतिमा भेट‎ देत आंबेडकरांच्या‎ विचारांना‎ अभिवादन केले.

या‎ वेळी अक्कलकोटचे पाणीदार‎ आमदार‎ सचिन दादा‎ कल्याणशेट्टी, सोलापूर शहर मध्यचे युवा‎ आमदार‎ देवेंद्र दादा‎ कोठे,‎ महापौर‎ विनायक दादा‎ कोंड्याल, भाजपा शहराध्यक्षा‎ रोहिणीताई तडवळकर,‎ भाजपा नेते शहाजी पवार, नगरसेवक‎ गणेश वानकर, स्वीकृत नगरसेवक‎ मनीष केत, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, संजय भंडगे,‎ संतोष ऋतिक गायकवाड,‎ माणिक‎ कांबळे, महादेव‎ राठोड, यल्लाप्पा शिवपुरीआदी‎ मान्यवर उपस्थित‎ होते.

यावेळी‎ पालकमंत्री नामदार जयकुमार‎ भाऊ गोरे म्हणाले की, डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला‎ दिलेले‎ संविधान हे‎ भारतीय लोकशाहीचे‎ भक्कम अधिष्ठान आहे.‎ समानता, स्वातंत्र्य‎ आणि बंधुता‎ या मूल्यांवर आधारित असलेले संविधान प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचे काम‎ करते. संविधानाचा‎ आदर‎ राखणे आणि त्याच्या‎ तत्वांचे पालन‎ करणे‎ ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,‎ असे त्यांनी‎ सांगितले.‎

नगरसेवक‎ किसन‎ जाधव‎ यांनी‎ सांगितले‎ की,‎ डॉ बाबासाहेब‎ आंबेडकर जयंतीनिमित्त‎ संविधानाची‎ प्रतिमा‎ भेट देण्यामागील‎ उद्देश म्हणजे समाजात‎ संविधानाबद्दल जागृती‎ निर्माण‎ करणे हा आहे.‎ आजच्या‎ पिढीने संविधानातील मूल्ये‎ जाणून घेत त्यानुसार आचरण करणे गरजेचे आहे, असेही‎ त्यांनी‎ नमूद‎ केले.‎

Post Views: 8
Previous Post

बोधीवृक्ष रोप लावून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन 

Next Post

अवघ्या दोन दिवसांत जबरी चोरीचा पर्दाफाश; साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
अवघ्या दोन दिवसांत जबरी चोरीचा पर्दाफाश; साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

अवघ्या दोन दिवसांत जबरी चोरीचा पर्दाफाश; साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

परमार्थामध्ये निष्ठा ठेवल्यास परमेश्वर आपोआप भेटायला येतो

परमार्थामध्ये निष्ठा ठेवल्यास परमेश्वर आपोआप भेटायला येतो

April 16, 2026
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलातून स्त्रीमुक्तीचा मार्ग  दाखविला

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलातून स्त्रीमुक्तीचा मार्ग  दाखविला

April 16, 2026
ग्रामीण कथा लेखिका संध्या धर्माधिकारी यांच्या उत्तुंग कामगिरीबद्दल सन्मान

ग्रामीण कथा लेखिका संध्या धर्माधिकारी यांच्या उत्तुंग कामगिरीबद्दल सन्मान

April 16, 2026
आरोही भोसले चौथीच्या विद्यार्थीनीची बचत; शोळेला दिले आठ घड्याळे

आरोही भोसले चौथीच्या विद्यार्थीनीची बचत; शोळेला दिले आठ घड्याळे

April 16, 2026
जनमंगल पतसंस्थेतर्फे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

जनमंगल पतसंस्थेतर्फे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 16, 2026
शिका संघटित व्हा, संघर्ष करा’ भारतरत्न डॉ. आंबेडकरांचा विचारच समाज परिवर्तनाचा खरा मार्ग

शिका संघटित व्हा, संघर्ष करा’ भारतरत्न डॉ. आंबेडकरांचा विचारच समाज परिवर्तनाचा खरा मार्ग

April 16, 2026
जनमंगल फाउंडेशनतर्फे पाणपोईचे उद्घाटन

जनमंगल फाउंडेशनतर्फे पाणपोईचे उद्घाटन

April 16, 2026
निमा स्थापना दिनानिमित्त शासकीय रुग्णालय येथे औषधी वनस्पती लागवड

निमा स्थापना दिनानिमित्त शासकीय रुग्णालय येथे औषधी वनस्पती लागवड

April 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0812375

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697