Wednesday, July 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी क्रेडाईने १००० शैक्षणिक साहित्य संचांचे केले वाटप

तरुण भारतbyतरुण भारत
October 31, 2025
in social
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापूर – पूरबाधित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी क्रेडाई महाराष्ट्रच्या वतीने क्रेडाई सोलापूर कडून १००० शैक्षणिक साहित्य संचांचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रातिनिधिक स्वरूपात वितरण कार्यक्रम गुरूवारी जिल्हा परिषद शाळा, तिऱ्हे येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी क्रेडाईच्या सामाजिक बांधिलकीचे, तत्पर प्रतिसादाचे आणि पूरग्रस्त विद्यार्थ्यांप्रती दाखविलेल्या संवेदनशीलतेचे कौतुक केले.

या उपक्रमांतर्गत पूरग्रस्त परिसरातील जिल्हा परिषद शाळांमधील पुरबाधित विद्यार्थ्यांना शालेय साहित्य संच — दप्तर, १२ वह्या, कंपास बॉक्स, चित्रकला वही, २ पेन व पॅड आदी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. या माध्यमातून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात नवसंजीवनी मिळावी, हा क्रेडाईचा उद्देश आहे.

कार्यक्रमादरम्यान क्रेडाई सोलापूरचे अध्यक्ष अभिनव साळुंखे सांगितले की, “वास्तू विकासाबरोबरच सामाजिक जबाबदारी पार पाडणे हेही आमचे कर्तव्य आहे. शिक्षणाला आधार देणे म्हणजे भविष्याला दिशा देणे.”

कार्यक्रमाला जिल्हा शिक्षणाधिकारी कादर शेख, क्रेडाई सोलापूर अध्यक्ष अभिनव साळुंखे, उपाध्यक्ष आनंद पाटील, सचिव राजीव दीपाली, माजी अध्यक्ष अभय सुराणा तसेच क्रेडाई महाराष्ट्र उपाध्यक्ष शशिकांत जिद्दीमनी, व क्रेडाई नॅशनल चे कार्यकारिणी सदस्य सुनील फुरडे सर, जि.प.शाळेचे मुख्याधापक, शिक्षक, कर्मचारी, पालकवर्ग आदी उपस्थित होते.

सदर उपक्रमासाठी क्रेडाई महाराष्ट्र कडून १००० शैक्षणिक वस्तू संच उपलब्ध करून दिल्याबद्दल क्रेडाई सोलापूर तर्फे क्रेडाई महाराष्ट्र व पूरग्रस्त मदत निधी मध्ये योगदान देणाऱ्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले

Post Views: 36
Previous Post

लसीकरणामुळे पशूविभागाला लम्पीवर नियंत्रण मिळविण्यात यश, सात लाख जनावरांना लस

Next Post

वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज – उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज - उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे

ताज्या बातम्या

कृषी दिनडॉक्टर्स डे व चार्टर्ड अकाउंटंट्स डे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरे

कृषी दिनडॉक्टर्स डे व चार्टर्ड अकाउंटंट्स डे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरे

July 1, 2026
सांगोला विद्यामंदिरमध्ये इ.११ वी नवगतांचे उत्साहात स्वागत

सांगोला विद्यामंदिरमध्ये इ.११ वी नवगतांचे उत्साहात स्वागत

July 1, 2026
“मुलींनो, मनात भीती किंवा संकोच न बाळगता ‘निर्भया’ बनून निर्भीडपणे जगा!”

“मुलींनो, मनात भीती किंवा संकोच न बाळगता ‘निर्भया’ बनून निर्भीडपणे जगा!”

July 1, 2026
वसुंधरा महाविद्यालयातील डॉ. अशोक पाटील सेवानिवृत्त

वसुंधरा महाविद्यालयातील डॉ. अशोक पाटील सेवानिवृत्त

July 1, 2026

पिलीव परीसरात जिओच्या नेटवर्कचा बट्ट्याबोळ ग्राहकांमध्ये प्रचंड संताप, तक्रारीची कोणीही दखल घेईनाच?

July 1, 2026

महापालिका महिला व बालकल्याण समितीसह  ७ समिती सभापती पदासाठी ३ जुलै रोजी निवडणूक

July 1, 2026
महिला संघटित झाल्या तर परिवर्तनाची नवी क्रांती घडते – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

महिला संघटित झाल्या तर परिवर्तनाची नवी क्रांती घडते – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त लायन्स क्लब राॅयल, तिरुपती ॲग्रिकल्चरल, लोकाना सीड्सतरफे शेतक-यांना सोयाबीन बियाणे वाटप

कृषी दिनानिमित्त लायन्स क्लब राॅयल, तिरुपती ॲग्रिकल्चरल, लोकाना सीड्सतरफे शेतक-यांना सोयाबीन बियाणे वाटप

July 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0951800

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697