Wednesday, April 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

द.ह. कवठेकर प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक विद्यादेवी जाधव यांची प्रशालेस भेट

तरुण भारतbyतरुण भारत
January 25, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – येथील पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या  द. ह. कवठेकर प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विद्या देवी जाधव यांनी प्रशालेस नुकती सदिच्छा भेट दिली. सन २०१७ मध्ये त्या स.मो.वाहन निरीक्षक ही एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या असून सध्या सोलापूर रिजन मध्ये  कार्यरत आहेत. 

प्रशालेत रस्ता सुरक्षा अभियान २०२६  अंतर्गत निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते.  यावेळी प्रशालेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला. स. मो. वा. निरीक्षक  विद्यादेवी जाधव यांनी प्रशालेला भेट दिल्यानंतर विद्यार्थी दशेतील आपल्या आठवणींना उजाळा दिला. याच वेळी त्यांनी  मुलींनी एमपीएससी परीक्षा करून आरटीओ क्षेत्रात करिअर करण्याची उत्तम संधी असल्याचे सांगितले. यावेळी दहावीच्या विद्यार्थिनींना त्यांनी ‘रस्ता सुरक्षा नियम व महत्त्व बद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केले. 

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम. कुलकर्णी यांनी त्यांचा सत्कार केला.  कार्यक्रमास पर्यवेक्षक आर.एस. कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षिका एस. एस. कुलकर्णी, समीर दिवाण, प्रशांत मोरे आदी उपस्थित होते. ज्येष्ठ पर्यवेक्षक आर.एस.कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले.

Post Views: 35
Previous Post

भव्य गोल रिंगण व प्रस्थान सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न

Next Post

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये गेस्ट लेक्चर उत्साहात संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये गेस्ट लेक्चर उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

April 29, 2026
वाढदिवसानिमित्त अमोलराजे भोसले यांचा स्वामींचे कृपावस्त्र पांघरुन सत्कार

वाढदिवसानिमित्त अमोलराजे भोसले यांचा स्वामींचे कृपावस्त्र पांघरुन सत्कार

April 29, 2026
वटवृक्ष देवस्थानच्या कार्यात ‘धर्म, अध्यात्म व समाजसेवेचा’ त्रिवेणी संगम

वटवृक्ष देवस्थानच्या कार्यात ‘धर्म, अध्यात्म व समाजसेवेचा’ त्रिवेणी संगम

April 29, 2026
दिवाणी न्यायाधीश व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत सोलापूरचा प्रथमेश राज्यात द्वितीय ..

दिवाणी न्यायाधीश व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत सोलापूरचा प्रथमेश राज्यात द्वितीय ..

April 29, 2026
उत्तरादी मठाच्या दुसऱ्या मजल्याच्या छत बांधकामास (काँक्रीट स्लॅब भरणी) प्रारंभ

उत्तरादी मठाच्या दुसऱ्या मजल्याच्या छत बांधकामास (काँक्रीट स्लॅब भरणी) प्रारंभ

April 29, 2026
महापालिकेत ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा

महापालिकेत ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा

April 29, 2026
अगोदर रामोशी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा; समाजाने एकजूट व्हावे: प्रिया नाईक

अगोदर रामोशी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा; समाजाने एकजूट व्हावे: प्रिया नाईक

April 29, 2026
अकलूज येथील रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

अकलूज येथील रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

April 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0836100

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697