श्रीपूर – बोरगांव ता . माळशिरस येथे कै. अर्जुन भाऊ साठे बहुद्देशीय सामाजिक संस्था व एस.बी.एस.ग्रुप चे अध्यक्ष रणजित साठे, रामभाऊ साठे , अविनाश साठे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भव्य दहिहंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला .
यावेळी प्रमुख पाहुणे अकलुजचे नगरसेवक सयाजीराजे मोहीते पाटील , जेष्ठ उदयोजन हिम्मतराव पाटील ,माजी पोलस आयुक्त किशोर म्हसवडे , पोलीस पाटील विरेंद्र पाटील ,
मा.पंचायत समिती गोपाळ साठे ,शिवाजी साठे
ग्रा.पं. सदस्य अंकुश साठे ,
माजी मुख्याध्यापक बाळासाहेब साठे,
राष्ट्रवादी कॉग्रेस प्रदेश संघटन सचिव नरेंद्र भोसले
शेतकरी संघटनेचे प्रवक्ते राहुल बिडवे ,
वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष नितिन सरवदे ,
दिक्षित नाईकनवरे , शिवाजी ठोकळे
सुरज पाटील ,शिवम काशिद, राज मुलाणी उपस्थित होते.
याप्रसंगी तरुणांच्या मुक्त जल्लोशात एकावर एक मानवी मनोरे रचत पंढरपूरच्या गुजराथी गोविंद पथकाने दही हंडी फोडण्याचा मान मिळवला .
बोरगांव मध्ये कै . अर्जन साठे बहुउद्देशिय संस्था व एस बी एस ग्रुपच्या वतीने आम्ही हा उत्सव व सामाजीक उपक्रम म्हणून राबवत असून चैतन्य निर्माण करणारा असल्याची प्रतिक्रिया रामभाऊ साठे यांनी दिली .
Post Views: 7