Thursday, September 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या कल्याणासाठी कार्यरत राहणार

तरुण भारतbyतरुण भारत
February 19, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा – डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना, महाराष्ट्रच्या करमाळा तालुका शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत तालुकाध्यक्ष दिनेश मडके यांनी कार्यकारिणीची घोषणा केली. यावेळी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने, प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत तसेच सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेची पुढील वाटचाल होणार असल्याचे सांगण्यात आले.

नवीन कार्यकारिणीत तालुका उपाध्यक्षपदी सूर्यकांत होनप व संजय साखरे यांची निवड करण्यात आली. सचिवपदी नरेंद्रसिंह ठाकुर, सहसचिवपदी तुषार जाधव, तालुका प्रवक्तेपदी नितीन झिंजाडे, तालुका संघटकपदी समाधान फडतरे, सहसंघटकपदी शुभम सूर्यपुजारी, तालुका कार्यवाहपदी रविंद्र विघ्ने, सहकार्यवाहपदी अंगद देवकते, खजिनदारपदी सागर गायकवाड सहखजिनदार राजु सय्यद,तालुका संपर्कप्रमुखपदी गौरव मोरे, सहसंपर्कप्रमुख हरीभाऊ हिरडे व्यवस्थापकपदी संजय तेली आणि प्रसिद्धीप्रमुखपदी सचिन चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ज्येष्ठ मार्गदर्शक सल्लागार म्हणून नासिर कबीर, ॲड. बाबुराव हिरडे, अशोक नरसाळे व डी. जी. पाखरे यांची नियुक्ती करण्यात आली असून कायदेशीर सल्लागार म्हणून अजित विघ्ने यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारणीच्या सर्व सदस्यांचा निवड नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.कार्यकारिणी सदस्य म्हणून संजय मस्कर , प्रा. राजेश गायकवाड नंदकिशोर वलटे, नागेश चेंडगे, धनंजय पाटील, राहुल रामदासी, ॲड. सचिन हिरडे, बाळासाहेब सरडे, , हरिभाऊ पिंपळे आणि युवराज जगताप यांचा समावेश करण्यात आला आहे.

बैठकीत ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर यांनी संघटना ही पत्रकारांच्या न्यायहक्कांसाठी व कल्याणासाठी झटणारी संघटना असल्याचे सांगितले. संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल माध्यमातील पत्रकारांना शासकीय मान्यता, संरक्षण व विविध सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांनी निर्भयपणे कार्य करावे, संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ पत्रकार अशोक नरसाळे यांनीही संघटनेच्या स्थापनेपासूनच्या आठवणींना उजाळा देत डिजिटल माध्यमातील पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री स्व .अजित दादा पवार यांनी शासनमान्यता मिळवून दिली आहे डिजिटल मीडियालाही प्रिंट मीडियाप्रमाणे शासकीय जाहिराती व अधिस्वीकृती मिळावी यासाठी राज्य व केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले.

पत्रकारांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात आली असून वैद्यकीय मदत,मुला मुलींच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती आदी योजना राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत भरघोस मदत देण्यात आली आहे.पत्रकारांच्या संपूर्ण कुटुंबासाठी वैद्यकीय उपचारासाठी दहा लाख रुपयांच्या वैद्यकीय सहाय्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून लवकरच तो ‌ मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.

पत्रकार सुरक्षा विमा योजना, पत्रकार कुटुंब कल्याण योजना, पेन्शन योजना तसेच टोल माफीसाठी संघटनेतर्फे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. संघटनेचा विस्तार ‘अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना’ या नावाने करण्यात येत असून एप्रिल महिन्यात भव्य अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

करमाळा तालुक्यातील डिजिटल मीडिया पत्रकारांची शासन दरबारी नोंद होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांच्या कल्याण व संरक्षणासाठी संघटना कटिबद्ध राहील, असा विश्वास तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांनी व्यक्त केला आहे.

Post Views: 74
Previous Post

वैरागमध्ये श्री सदगुरु शंकर महाराज पालखी सोहळ्याचा अभूतपूर्व उत्साह

Next Post

मोका गुन्हयातील दरोडेखोराच्या पोलोसांनी आवळल्या मुसक्या

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मोका गुन्हयातील दरोडेखोराच्या पोलोसांनी आवळल्या मुसक्या

ताज्या बातम्या

सोलापुरात काँग्रेसनेत्याच्या नातवाने दिल्या मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा #viral #solapurnews #news

September 17, 2026

आंबेडकरांवरील वाक्य भोवले अखेर आमदार रमेश कदम यांच्यावर गुन्हा दाखल #viral #solapurnews #news

September 17, 2026

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात मंगळवारी पूजा

September 16, 2026
श्री चन्नय्या स्वामी मठात गुरुवार श्रावणमास समाप्ती

श्री चन्नय्या स्वामी मठात गुरुवार श्रावणमास समाप्ती

September 16, 2026
जमीयातुल हनफिया व रिजविया मदरसा येथे ईद मिलाद निमित्त विविध कार्यक्रम

जमीयातुल हनफिया व रिजविया मदरसा येथे ईद मिलाद निमित्त विविध कार्यक्रम

September 16, 2026
मुढवीत वाळू माफियांचा हैदोस! शेतकऱ्याची ४ जनावरे टिपरखाली चिरडली

मुढवीत वाळू माफियांचा हैदोस! शेतकऱ्याची ४ जनावरे टिपरखाली चिरडली

September 16, 2026
गणेशोत्सवानिमित्त वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या व्याख्यानमालेतून वैचारिक मेजवानी

गणेशोत्सवानिमित्त वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या व्याख्यानमालेतून वैचारिक मेजवानी

September 16, 2026
सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत ‘नेटबॉल’ खेळाचा समावेश करा

सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत ‘नेटबॉल’ खेळाचा समावेश करा

September 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1222104

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!