Friday, April 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शिस्तबद्ध, जनहिताभिमुख कामकाजाचा संकल्प करत काळेंनी दिले सभा शास्त्राचे धडे 

तरुण भारतbyतरुण भारत
February 10, 2026
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापुरातील जनतेने भरघोस मताने भाजपाला सत्ता मिळवून दिली विरोधी पक्ष नेत्यासह चांगला अनुभव असलेले नरेंद्र काळे यांच्याकडे पक्षाने सभागृह नेते पदाची 

 जबाबदारी दिली आहे. सोलापूरच्या विकासासाठी आणि अनेक प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून नरेंद्र काळे हे सभागृह चांगल्या पद्धतीने चालवतील, असा विश्वास महापौर विनायक कोंड्याल यांनी व्यक्त केला.

          सोलापूर महानगरपालिकेतील सत्ताधारी गटाच्या सभागृह नेतेपदाचा पदभार नगरसेवक नरेंद्र काळे यांनी आज पंडित दीनदयाळ उपाध्याय सभागृहात

 स्वीकारला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याला महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, सरचिटणीस नगरसेवक प्रा. डॉ.  नारायण बनसोडे , माजी महापौर श्रीकांचना यन्नम , रंजीता चाकोते यांची प्रमुख उपस्थिती होती.

        पदभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र काळे यांनी सभागृहातील कामकाज अधिक प्रभावी, शिस्तबद्ध आणि जनहिताभिमुख ठेवण्याचा संकल्प व्यक्त करत सभा शास्त्राचे धडे दिले. शहराच्या विकासाला गती देणे, नागरिकांचे प्रश्न ठामपणे मांडणे आणि प्रशासनाशी समन्वय साधून विकासकामे मार्गी लावणे यास प्राधान्य राहील. सर्वांची साथ महत्त्वाची ठरणार आहे. महापालिका सभागृहात पक्षाची मते तयार होतात. सभागृहातील भूमिकेवरच जनमत तयार होते. सभागृहात आपण सर्व सदस्यांनी चांगले वागले पाहिजे.मोठ्या जागा जिंकून दिल्या आहेत. यामुळे काम करणे गरजेचे आहे. लोकांच्या अनेक अपेक्षा आहेत, त्या पूर्ण केल्या पाहिजेत. पक्षामुळे आपण आहोत याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे, असे नरेंद्र काळे म्हणाले.

       भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनीही संघटनात्मक ताकदीच्या जोरावर शहर विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. भाजपाने 87 जागा जिंकून एक वेगळा विक्रम केला आहे. यामुळे सगळ्यांवर शहर विकासाची मोठी जबाबदारी आहे. भाजपाला मत विकासाला मत अशी घोषणा घेऊन आपण निवडणूक जिंकलो आहोत. न भूतो न भविष्यती असे यश मिळाले आहे. यामुळे सोलापूर शहरवासीयांना सोयी सुविधा देतानाच वैशिष्ट्यपूर्ण कामे करायचे आहेत. महिला नगरसेवकांनी घराप्रमाणे शहराचा कारभार पाहायचा आहे. हद्दवाढ भागातील नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे करावी लागणार आहेत. सभागृह नेते पदाची काळे यांच्यावर मोठी जबाबदारी आहेत ते सर्वांना घेऊन निश्चितच ते चांगल्या पद्धतीने पार पाडतील. सर्वच नगरसेवकांनी सभागृह नेत्यांना भेटून आपापल्या समस्या प्रश्न, मांडावेत. ते सर्वांना मार्गदर्शन करतील. सर्वांना निश्चितच ते न्याय देतील,  असा विश्वास शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी व्यक्त केला. 

पहिल्या सभेत वातावरण बरोबर नव्हते : नरेंद्र काळे 

 पहिल्याच विशेष सभेत सभागृहात वातावरण बरोबर नव्हते. कुणीही उठून बोलत होते. योग्य शिस्त पाळणे गरजेचे आहे. कोणतीही चूक होऊ नये. परवानगी घेऊनच बोलावे. सदस्यांचे वर्तन चांगले हवे. वर्तन चुकले तर ते पक्षावर येते. चुकांमुळे पक्षाचे नुकसान होऊ नये. यामुळे पक्षाची प्रतिमा उंचावणे. ती टिकवणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे आवाहन नूतन सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी केले.

Post Views: 36
Previous Post

शांती चौकातील हिंदू स्मशानभूमीची अवस्था वेदनादायी 

Next Post

महायुतीकडे ४ तर सांगोला तालुका विकास आघाडीकडे ३ जिल्हा परिषद गट 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महायुतीकडे ४ तर सांगोला तालुका विकास आघाडीकडे ३ जिल्हा परिषद गट 

ताज्या बातम्या

चिमुकली समोरच दिली तहसीलदार बाबाला धमकी तुला मारूनच टाकतो #viral #marathinews

April 17, 2026

गुप्तधन मिळवून देतो म्हणून महिलेची केली फसवणूक

April 17, 2026

अल्पवयीन मुलीचे गुपचूप केले लग्न गरोदरपणामुळे फूटले बिंग

April 17, 2026

ऊन वाढला शेतीसाठी पाणी द्या पालकमंत्र्यांनी घेतली ऑनलाइन बैठक

April 17, 2026

सावधान ! शाळांना लागणार आता लगाम

April 17, 2026

बापरे सोलापुरात उन्हाचा तडका वाढतोच आहे

April 17, 2026
महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारीही २१ एप्रिल पासून बेमुदत संपावर

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारीही २१ एप्रिल पासून बेमुदत संपावर

April 17, 2026

आरती सोनवणे यांची न्यायाधीश पदी निवड

April 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0814803

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697