Monday, November 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

गुरुवर्य एस.बी. इचगे  यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त १५१ स्कूल बॅगचे वाटप 

तरुण भारतbyतरुण भारत
September 23, 2026
in marathwada
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट –  गुरुवर्य एस.बी. इचगे  यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आझाद गल्ली येथे एस.बी. इचगे  प्रतिष्ठान व आझाद हिंद तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमांतर्गत १५१ गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप, वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. मुख्याध्यापक . एस.टी. पाटील ,  मृगेंद्र महास्वामीजी,  बसवराज इचगे  अमोल पाटील  उपस्थित होते.

याप्रसंगी  एस.टी. पाटील  यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. “मोबाईल व टीव्ही यांचा अतिवापर टाळावा, शिक्षणावर लक्ष केंद्रित करून स्वतःचे भविष्य घडवावे” असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. नेहमी विद्यार्थ्यांच्या हितासाठी धडपडणारे एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून ज्यांनी आपले आयुष्य शिक्षण सेवेसाठी वाहिले, त्या गुरुवर्य एस.बी. इचगे सर यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रम प्रसंगी प्रतिष्ठानचे संचालक  प्रफुल्ल इचगे यांनी प्रतिष्ठानच्या वतीने *समर्पण, सेवा, समृद्धी* या त्रिसूत्रीचा अवलंब करून भविष्यात विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवशरण इचगे, गुरू माळी, सिद्धाराम लालशेरी, मल्लिनाथ येरगुंटे, महांतेश आडवीतोटे, सुरेश नंदिकोले, सुभाष सुरवसे सर, स्वामीनाथ आलदी, सुभाष पेटकर, विजय कोले, अरुण शिंदे, बाबुराव बोदले, स्वप्निल स्वामी, मल्लिनाथ बामणगी, सूरज इचगे, तन्मय इचगे, शरणप्पा काढरामे, स्वामी बकरे, रविकांत बंकापुरे, स्वामीनाथ कोले, कल्लप्पा लिंबितोटे, समर्थ महामुनी, महादेव आडवीतोटे, बसवराज हत्तरके, गुंडू चव्हाण, सुधीर पाटील, शशिकांत इचगे, लक्ष्मीकांत इचगे, शुभम इचगे, लक्ष्मीकांत चव्हाण, इरेश फताटे, समर्थ स्वामी, शशी माळी आणि आरोग्य सेवक डॉक्टर श्री माशाळकर, शिरसागर सिस्टर व सर्व स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

Views: 103
Previous Post

वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

Next Post

जगणं सुंदर आहे’चा सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करा : प्रा. साविता दुधभाते

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
जगणं सुंदर आहे’चा सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करा : प्रा. साविता दुधभाते

जगणं सुंदर आहे’चा सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करा : प्रा. साविता दुधभाते

ताज्या बातम्या

शहर भाजपने केला सिद्धाराम म्हेत्रेचा निषेध

November 9, 2026

#breakingnews #solapurnews #crimenews #maharashtra #police

November 9, 2026

आंतरजिल्हा तांदूळ चोरीचा लावला छडा

November 9, 2026

#breakingnews #bjp #shivsena #viral #shorts

November 9, 2026

नॉर्थकोट तांत्रिक विद्यालयाला सुरेश केतकर यांचे नाव देण्याच्या निर्णयाला विरोध

November 9, 2026
नेमतवाडी उपसरपंचपदी सुरज खुळे यांची बिनविरोध निवड

नेमतवाडी उपसरपंचपदी सुरज खुळे यांची बिनविरोध निवड

November 9, 2026
पवन धायगुडेची दक्षिण आफ्रिका येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी निवड

पवन धायगुडेची दक्षिण आफ्रिका येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी निवड

November 9, 2026
एम. के. फाउंडेशनकडून बहुरूपी नगरमध्ये गरजूंना दिवाळी शिधा किट

एम. के. फाउंडेशनकडून बहुरूपी नगरमध्ये गरजूंना दिवाळी शिधा किट

November 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1482124

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!