Sunday, May 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

गरजू महिलांना उपजीविकेसाठी मोफत ४३ शिलाई मशीनचे वाटप

तरुण भारतbyतरुण भारत
November 9, 2025
in marathwada
0
0
SHARES
97
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


धाराशिव / कळंब : जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन व प्रवचन सोहळा रविवार दि . ९ नोहेंबर रोजी सकाळी १० वाजता शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या डिकसळ येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर संपन्न झाला असून जिल्ह्यातील हजारो भाविक-भक्तांनी या सोहळ्यास लाभ घेतला . सकाळी १० वाजता कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणाहून भव्य-दिव्य शोभायात्रेची सुरुवात झाली. या मिरवणुकी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा, राष्ट्रमाता जिजामाता यांचा देखावा, झाशीची राणी देखावा, स्वामी विवेकानंद यांचा देखावा, लेझीम पथक, ढोल पथक, कलशधारी महिला ,निशानधारी महिला पुरुष, भजनी मंडळ , संबळ पथकासह सहभागी झाले होते . जगद्गुरुश्रींचे नामघोष करत रथातुन जगद्गुरुश्रींच्या सिद्धपादुका व प्रतिमेची मिरवणूक सकाळी १० वाजता सुरू झाली होती .

कार्यक्रमाच्या ठिकाणी शोभायात्रा पोहोचल्यावर तेथे प्रथम जगद्गुरूश्रींच्या सिद्ध पादुका पूजन , व त्यानंतर सामाजिक उपक्रम अंतर्गत जिल्ह्यातील निराधार विधवा आर्थिक दुर्बल घटकातील गरजवंत महिलांना सामाजिक उपक्रमात अंतर्गत ४३ महिलांना शिवण यंत्राचे मान्यवरांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातुन जवळपास १५ ते १६ हजार भाविक भक्तांनी या पादुका दर्शन घेतले . सभामंडपात एक हजाराहून अधिक गुरुपूजनासाठी भक्त बसले होते . तर उपासक दीक्षासाठी साधारणतः १५०० भक्तगण सपत्नीकदिक्षा घेण्यासाठी बसले होते. श्वेता जोशी यांचे यावेळी प्रवचन झाले . त्यानंतर भक्त दिक्षा व पादुका दर्शन सपन्न झाले . सोहळ्याची सांगता पादुकेवरती पुष्पवृष्टी करुण झाली .


कार्यक्रम स्थळी महाप्रसाद व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती . तर या कार्यक्रमासाठी पादुका दौरा प्रमुख समदे आप्पा, मराठवाडा पीठ प्रमुख विजय देशपांडे ,आध्यात्मिक प्रमुख महेश रोमन ,जिल्हानिरिक्षक दत्ता घरत , जिल्हा सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष केसकर,उत्सव समितीचे अध्यक्ष कल्याण बोराडे ,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विलास मुळीक, तालुकाध्यक्ष विठ्ठल काटे,बाळासाहेब व्होंडे
, जिल्हा कर्नल शंकर कांबळे , विजय भारती, राजाभाऊ मुळीक ,जीवन चव्हाण , दिनकर डोंगरे ,बाळासाहेब कानडे, गंगाधर ढवळे, प्रतिक जरंगे ,महेश मुरगे ,प्रवीण खंडागळे, उमाताई गुंठाळ, मीरा माळी, जयश्री ढवळे ,रमेश शिंदे, प्रदीप जाधवर, ज्योती पवार, सहयोग्यता ताई अंधारे , श्रीजीत इंगळे, आकाश जाधव, लक्ष्मी माने , प्रदीप जाधवर , शिवाजी ढवळे, अनंत शेळके,राजेंद्र मुळीक, भारत शेळके, रमेश शिंदे ,स्वप्निल खिंडकर, जीवन चव्हाण, भास्कर जाधव ,पांडुरंग गव्हाणे, शिवाजी सारुक सहआधी नी परिश्रम घेतले तसेच उमरगा, लोहारा ,तुळजापूर ,कळंब, भूम ,परंडा ,वाशी या तालुक्याचे तालुकाध्यक्ष ,जिल्ह्यातील सर्व आरती प्रमुख, सत्संग प्रमुख या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

जगद्गुरु श्रींच्या कार्याचे कौतुक केले आहे. यामध्ये कोरोना काळामध्ये माणसाजवळ माणूस येत नव्हता पण त्यावेळेस मोफत ॲम्बुलन्सच्या सेवेच्या माध्यमातून समाजसेवेच महान कार्य केलेले आहे. त्यानंतर रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या माध्यमातून महा रक्तदान कुंभ 136747 रक्तदान कुपिका महाराष्ट्र राज्य शासन यांना देऊन महान कार्य केले आहे. ऑक्टोबरच्या एका महिन्यात एक लाखाहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली.


तसेच देहदान अवयवदान यामध्ये सुद्धा महान कार्य जगद्गुरु श्रींचा चालू आहे. समाजातील सर्वच घटकांना उपयोगी पडेल असं जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांचे कार्य आहे.
-नितीन काळे माजी जिल्हाध्यक्ष भाजपा धाराशिव


यावेळी आन्नदान बनवण्याची मोफत सेवा पाथरीचे चे मुलगीर व त्यांच्या चमूने केली तर कार्य क्रम च्या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित चिंतले , स .पो.नि .पंढरीनाथ मगर , हनुमंत कांबळे, प्रभा पुंडगे, पोलीस उपनिरीक्षक शिराज पठाण आणि त्यांच्या चमूने चोख बदोबस्त ठेवला,यावेळी नपचे मुख्याधिकारी मंजुषा गुरमे व कार्यालयीन अधीक्षक श्री वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखालीअग्नीशामक दल व त्यांचे जवान तैनात होते ,त्याच प्रमाणे उपजिल्हा रूग्णाल्याचे वैद्याकिय अधिक्षकडॉ .नागनाथ धर्माधिकारीयांच्या मार्गदर्शनाखाली १०८ रुग्णवाहिका चे डॉ .नंदकुमार गोरे ,वनपाल गायकवाड व संतोष शेंडगे यांनी कार्यक्रम स्थळी रुग्णवाहीकापाठुन रूग्णाची सेवा केली . या कार्य कार्यक्रमाची सांगता आरती होऊन सर्वंना महाप्रसादाचे वाटप होऊन सांगता करण्यात आली.

Post Views: 181
Previous Post

नांदेड मध्ये अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Next Post

केदारखेडा येथे बहुजन समाज चिंतन बैठक

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

केदारखेडा येथे बहुजन समाज चिंतन बैठक

ताज्या बातम्या

पाण्यावरून शिवसेनेच्या अमोल बापू शिंदेनी केली भाजपवर कडक टिका

May 17, 2026

आम्हाला किंमत का देत नाही म्हणून तरुणाच्या डोक्यात घातली फरशी #marathinews #solapurnews

May 17, 2026

५० लाखांसाठी विवाहितेचा छळ #solapurnews #viral

May 17, 2026

पैसे नव्हे थेट एटीएम पळवली #marathinews #viral

May 17, 2026

मेफेड्रोन प्रकरणी साहिल पिरजादेला वाढीव कोठडी #marathinews #solapurnews

May 17, 2026

जुळे सोलापूरात होंडा दुचाकी गोडाऊन भागात लागली आग

May 17, 2026

दूध टँकर कारची धडक ; १ ठार ,२ जखमी #marathinews

May 17, 2026

चंद्रभागेच्या पात्रात बुडून एका भाविकाचा मृत्यू #viral #marathinews

May 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0868255

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697