Monday, May 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लोकसभा निकालाच्या आदल्या दिवशी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, घोषणेकडे लक्ष

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 3, 2024
in india
0
लोकसभा निकालाच्या आदल्या दिवशी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, घोषणेकडे लक्ष
0
SHARES
62
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

च्या मतमोजणीच्या एक दिवस आधी निवडणूक आयोग महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. आज, सोमवार ३ जून रोजी दुपारी साडेबारा वाजता निवडणूक आयोग नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधणार आहे. भारतीय निवडणुकीच्या इतिहासात निवडणूक आयोगाने निकालावर पत्रकार परिषद बोलावण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी.

१९ एप्रिलपासून सुरू झालेल्या सात टप्प्यातील निवडणुका एक जून रोजी संपल्या. “सार्वत्रिक निवडणुका २०२४ वर भारतीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद” असे आयोगाने माध्यमांना दिलेल्या निमंत्रण पत्रिकेत म्हटले आहे. दरम्यान, उद्या मंगळवार, ४ जून रोजी सकाळी ८ वाजता पोस्टल बॅलेटच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर साडेआठ वाजता ईव्हीएमवरील मतमोजणी सुरू होईल. सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिल्या फेरीचे आकडे समोर येतील. त्यानंतर प्रत्येक फेरीला २२ मिनिटे लागणार असल्याचे निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

मतमोजणी प्रक्रियेदरम्यान तीन प्रकारच्या पोस्टल बॅलेटची मोजणी करण्यात येणार आहे. सैनिकांना इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टिम (ईटीपीबीएस) नुसार ऑनलाइन मतपत्रिका पाठवण्यात आलेल्या. मंगळवारी सकाळी ७ वाजेपर्यंत या मतपत्रिका स्वीकारण्यात येतील. याशिवाय मतदानाच्या दिवशी मतदारसंघात नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपापल्या केंद्रांवर ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान केले. यासाठी पोस्टल बॅलेटचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. या मतांसह ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांच्या पोस्टल मतांची तपासणी आधी करण्यात येईल.

 

एका टेबलवर ५०० मतपत्रिकांप्रमाणे गरजेनुसार टेबलची व्यवस्था केली जाईल. पात्र-अपात्र मतपत्रिकांची निवड करणे, त्यानंतर पात्र मतपत्रिका उघडून संबंधित उमेदवारांच्या रकान्यात जमा करण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्ष पोस्टलच्या मतमोजणीला सुरुवात होईल, त्यामुळे या प्रक्रियेला उशीर होईल, असे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले. दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत, उपनिवडणूक आयुक्त मतदानाच्या प्रत्येक टप्प्यानंतर मीडिया ब्रीफिंग्ज घेत असत, परंतु ही प्रथा रद्द करण्यात आली आहे.

 

लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीपूर्वी निवडणूक आयोगाने बारासात आणि मथुरापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका बूथवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Post Views: 33
Previous Post

भाजपसाठी महाराष्ट्रात १० जागा काठावर; सातारा, नगर, अमरावतीत कांटे की टक्कर, महायुतीला धाकधूक

Next Post

अमूल दूध दोन रुपयाने महागले

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
अमूल दूध दोन रुपयाने महागले

अमूल दूध दोन रुपयाने महागले

ताज्या बातम्या

गर्भवती महिलेच्या तक्रारीवरून उपमहापौर देवकर यांनी केली पाहणी

May 10, 2026

सोलापूर तुळजापूर रस्त्यावर अपघात झाला

May 10, 2026

थलपतीच्या शपथविधीला अभिनेत्री त्रिशाची हजेरी #viral

May 10, 2026

शेतीच्या वादातून चक्क बापावर केला चाकूने हल्ला

May 10, 2026

विजेची तार अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू

May 10, 2026

कुत्रा मध्ये आल्याने रिक्षा उलटली चालकाचा मृत्यू

May 10, 2026

दृष्टीहिन रक्षिताला आईने दिली कष्टाने नवीन सृष्टी

May 10, 2026

मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये डोक्यात खुपसलेला कोयता घेऊनच तरुण उपचारासाठी दाखल झाला होता #viral

May 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0857503

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697