Sunday, June 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वॉरियर्स आणि किंग्स संघांचे शानदार विजय; आदित्य चटके, श्रवण माळी सामनावीर 

तरुण भारतbyतरुण भारत
May 30, 2026
in sports
0
वॉरियर्स आणि किंग्स संघांचे शानदार विजय; आदित्य चटके, श्रवण माळी सामनावीर 
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

​सोलापूर – येथील पुष्प जिमखाना, डोणगाव रोड मैदानावर निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमी आयोजित इंटर क्लब क्रिकेट स स्पर्धेत चुरशीच्या सामन्यांमध्ये वॉरियर्स आणि  किंग्स या संघांनी अनुक्रमे विजय मिळवले.

 

पहिल्या सामन्यात  वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १३१ धावा उभारल्या. यात यशराज टेकाळे याने २७, पियुष खांडेकर याने १५ तर आदित्य सुरवसे याने ११ धावांचे योगदान दिले. नकुल होनमान आणि दुर्वांक पाटील यांनी प्रत्येकी ७ धावा केल्या.  रायडर्स संघाकडून गोलंदाजी करताना अथर्व हलकुरकी आणि स्वप्निल चव्हाण यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर अथर्व मांडवेकर, मल्हार गायकवाड आणि झिशान नदाफ यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. प्रत्युत्तरात १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रायडर्स संघाला २० षटकांत ८ बाद ८४ धावांपर्यंतच मजल मारता आली. रायडर्सकडून धानेश्वरी घोडके हिने २१ आणि अकिरानंदा कुशपागो याने ११ धावा केल्या. वॉरियर्स संघाकडून गोलंदाजी करताना विराज टकले, आदित्य चटके आणि राजन सर्वगोड यांनी प्रत्येकी दोन, तर मल्हार होनमाने आणि आदित्य सुरवसे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. हा सामना वॉरियर्स संघाने ४७ धावांनी जिंकला. या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आदित्य चटके याला सामनावीर, यशराज टेकाळे याला  फलंदाज तर विराज टकले याला गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले. आदित्यला डॉ. अमरसिंग शेंडे यांच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात आले.

 

​दुपारच्या सत्रात झालेला दुसरा सामन्यात  लायन्स विरुद्ध  किंग्ज यांच्यात खेळवला गेला. लायन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना किंग्ज संघाने २७.४ षटकांत सर्वबाद १८६ धावा केल्या. यामध्ये हर्ष राऊत याने ४३, संग्राम पवार याने ३५ तर सुरज थोरात याने १९ धावा केल्या. लायन्स संघाकडून गोलंदाजी करताना श्रवण माळीने अवघ्या १९ धावांत ४ बळी घेतले. अभिजीत सरवदे याने २४ धावांत ३, यश पवारने ४३ धावांत २ तर अर्जुन चटके याने २७ धावांत १ बळी घेतला. विजयासाठी १८७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या किंग्ज संघाने २८.५ षटकांत ९ बाद १८८ धावा करत १ गडी राखून अत्यंत रोमांचक विजय मिळवला. किंग्जकडून श्रवण माळीने नाबाद ४७, विराज पांढरेने नाबाद ४१ तर यशराज श्रीरसागरने ३४ धावांची मॅचविनिंग खेळी केली. लायन्सकडून गोलंदाजी करताना गणेश पवारने २५ धावांत ४ बळी घेतले. अनिश बिरोळी व सुरज थोरात यांनी प्रत्येकी दोन, तर आर्यन भूमकर आणि सार्थक कन्ना यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या श्रवण माळी याला सामनावीर, फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज अशा तिन्ही पुरस्कारांनी निलेश गायकवाड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Post Views: 18
Previous Post

अधिक महिन्यानिमित्त सांगोल्यात दररोज निघतात ३ दिंड्या 

Next Post

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत कार्यवाही – पंढरपूर निर्भयापथकाची कारवाई 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत कार्यवाही – पंढरपूर निर्भयापथकाची कारवाई 

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत कार्यवाही - पंढरपूर निर्भयापथकाची कारवाई 

ताज्या बातम्या

१०.४६ लाखांच्या भेसळयुक्त खतप्रकरणी गुन्हा

June 13, 2026

दोन कारची समोरासमोर धडक ; एकाचा जागीच मृत्यू तर पाच जण किरकोळ जखमी

June 13, 2026
म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

June 13, 2026
“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

June 13, 2026

भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील २ तोळे सोन्याचे गंठण लंपास

June 13, 2026
क्रिकेट स्पर्धा पत्रकारांना मानसिक, शारीरिकदृष्ट्या ऊर्जादायी : किरण साळी

क्रिकेट स्पर्धा पत्रकारांना मानसिक, शारीरिकदृष्ट्या ऊर्जादायी : किरण साळी

June 13, 2026
कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील वीजप्रश्नावर आमरण उपोषणाचा इशारा

कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील वीजप्रश्नावर आमरण उपोषणाचा इशारा

June 13, 2026
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन; भीमानगर चौकात जंगी सत्कार

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन; भीमानगर चौकात जंगी सत्कार

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0908779

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697