श्री प्रभाकर सिद्धा वाघमारे यांच्या एकसष्ठीपूर्ती सोहळानिमित्त सोलापूर शहरातील नाभिक समाजातील 10 वी आणि 12 वी मधील ज्या विद्यार्थ्यांनी 80 टक्यापेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच नाभिक समाजात उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवर यांचा सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तरी शहरातील नाभिक समाजातील विद्यार्थ्यांनी दि 5 जुलैपर्यंत पुढील संपर्क नंबरवर आपल्या गुणपत्रिका पाठवाव्यात
1) जनार्दन वाघमारे
8308010548
2) श्रीशैल कोरे
7057575607
3) सुमित डिगे
8625890439
असे आवाहन वाघमारे कुंटूबाकडून करण्यात आले आहे.
Post Views: 10