Wednesday, April 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अगोदर रामोशी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा; समाजाने एकजूट व्हावे: प्रिया नाईक

तरुण भारतbyतरुण भारत
April 29, 2026
in editor
0
अगोदर रामोशी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा; समाजाने एकजूट व्हावे: प्रिया नाईक
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहोळ – महाराष्ट्र राज्यातील रामोशी जातीचा आरक्षणाचा प्रश्न १९७८ पासून महाराष्ट्र शासन दरबारी प्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न सुटणे अत्यंत महत्वाचे आहे. आरक्षणापेक्षा विधान परिषद सदस्य मिळणे सध्या फार महत्वाचे नाही. त्यामुळे रामोशी समाजाने आरक्षणाचा प्रश्न सोडवून घेण्यासाठी एकजूट बांधावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी रामोशी महासघांच्या अध्यक्ष सौ. प्रिया नाईक (सातारा ) यांनी केले आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, आजमितीस महाराष्ट्रात जर बघितले तर वंजारी समाज १९९३च्या पूर्वी जे समाजाच्या अतिशय बिकट अवस्थेमध्ये होते आणि तोच वंजारी समाज तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांनी १९९४नंतर हा विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गामध्ये म्हणजे भटक्या जमाती ड मध्ये समावेश करून आज आरक्षणाचा लाभ संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाने घेत आहेत. आज सर्वच क्षेत्रात भरारी घेत आहेत.

धनगर समाजाने सुद्धा शेडगे बापूंनी सुद्धा भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी आणि शरद पवार यांच्या सहकार्याने भटक्या जमाती (क) मध्ये समावेश करून आज हे सुद्धा समाज सर्व क्षेत्रात भरारी घेत आहेत. मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून कुणबी मराठा या आरक्षणाचा फायदा आज जिल्हा परिषद, नगरपालिका लाभ हा फक्त आणि फक्त आरक्षणामुळे घेत आहे त्यामुळे समाजाने आरक्षणाचा प्रश्नासाठी एकजुटीने रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे.

म्हणूनच महाराष्ट्र राज्यातील रामोशी जातीचा प्रश्न प्रश्नासाठी समाजाने आरक्षण प्रश्नासाठी एक विचाराने एक संघाने महाराष्ट्र शासन दरबारी असलेला प्रश्न फोडण्यासाठी रस्त्यावर उतरा आणि समाजाचा आरक्षण अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधान परिषद सदस्य हे आरक्षणाचा प्रश्न सुटल्यानंतर आपोआपच आमदार, खासदार, बँकेचा संचालक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंचायत समिती अध्यक्ष, अध्यक्ष सरपंच असं विविध क्षेत्रांमध्ये लाभ घेऊ शकता, असे त्यांनी नमूद केले आहे.

Post Views: 9
Previous Post

अकलूज येथील रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

महापालिकेत ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
महापालिकेत ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा

महापालिकेत 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिन' उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

समाज कल्याण केंद्र लॉन टेनिस क्लबचा चौकार

समाज कल्याण केंद्र लॉन टेनिस क्लबचा चौकार

April 29, 2026
मुस्लिम शिष्टमंडळ आणि अजित डोवाल यांच्यात उच्चस्तरीय बैठक

मुस्लिम शिष्टमंडळ आणि अजित डोवाल यांच्यात उच्चस्तरीय बैठक

April 29, 2026
जि प साठे प्रशालेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नितीन साठे

जि प साठे प्रशालेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नितीन साठे

April 29, 2026
गोमातेला राष्र्टमातेचा दर्जा देण्याची मागणी

गोमातेला राष्र्टमातेचा दर्जा देण्याची मागणी

April 29, 2026
अखंड मराठा समाजाच्या वतीने नूतन जिल्हाधिकाऱ्यांच्या सत्कार

अखंड मराठा समाजाच्या वतीने नूतन जिल्हाधिकाऱ्यांच्या सत्कार

April 29, 2026
सांगोल्यात खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठक संपन्न

सांगोल्यात खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठक संपन्न

April 29, 2026
सोलापूरच्या पृथ्वीराज कणसे, अनुज वाल्मिकीची शानदार कामगिरी

सोलापूरच्या पृथ्वीराज कणसे, अनुज वाल्मिकीची शानदार कामगिरी

April 29, 2026
लाडक्या बहिणीला पैसे नको दररोज पाणी द्या

लाडक्या बहिणीला पैसे नको दररोज पाणी द्या

April 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0836165

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697