Sunday, September 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

किशोर दत्तात्रय घोडके यांचे सुवर्णमहोत्सवी ५० वे‌ रक्तदान

तरुण भारतbyतरुण भारत
March 31, 2026
in editor
0
किशोर दत्तात्रय घोडके यांचे सुवर्णमहोत्सवी ५० वे‌ रक्तदान
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज – समाजसेवेचा खरा अर्थ कृतीतून दाखवणाऱ्या किशोर दत्तात्रय घोडके या रक्तदात्याने ५० वेळा रक्तदान करून एक उल्लेखनीय टप्पा गाठला असून, त्याच वेळी तीन नवोदितांनी प्रथमच रक्तदान करत मानवतेच्या दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जपली. या दुहेरी आनंदाच्या क्षणाने परिसरात प्रेरणेची नवी लाट निर्माण झाली आहे.

स.म. शंकरराव मोहिते पाटील रक्तपेढी, अकलूज येथे भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज वतीने आयोजित प्रेरणादायी रक्तदान शिबिरात ५० वे रक्तदान करत किशोर लक्ष्मी दत्तात्रय घोडके या रक्तदात्याने त्यांचा लॉन्ड्री चा व्यवसाय चालवत सातत्यपूर्ण रक्तदानाच्या योगदानातून अनेकांचे प्राण वाचवण्यास हातभार लावला आहे. “रक्तदान हे केवळ कर्तव्य नसून जीवन वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे व आपण कोणाचं तरी जीवन वाचवू शकतो ह्यातच खूप मोठे समाधान आहे,” असे किशोर घोडके यांनी याप्रसंगी नम्रपणे सांगितले. 

या शिबिराच्या माध्यमातून उत्कर्ष शिंदे, अक्षय लोंढे, दिग्विजय गायकवाड या तीन तरुणांनी प्रथमच रक्तदान करून समाजासाठी योगदान देण्याची सुरुवात केली. सुरुवातीला थोडी भीती आणि संभ्रम असला तरी रक्तपेढीतील डॉ. संतोष खडतरे आणि रक्तपेढीतील त्यांचे सहकारी मार्गदर्शनामुळे या तरुणांनी आत्मविश्वासाने हे पाऊल उचलले. “पहिल्यांदाच रक्तदान करताना उत्साह तर होताच परंतु थोडी भीती वाटली, पण आता खूप समाधान वाटत आहे,” असे नवोदित रक्तदात्यांनी सांगितले.

या प्रसंगी डॉ. संतोष खडतरे यांनी रक्तदानाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती ही मोठ्या प्रमाणावर आवश्यक असून रक्तदान हे पूर्णपणे सुरक्षित असून निरोगी व्यक्तीने नियमितपणे रक्तदान केल्यास त्याचा आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. उलट, शरीरात नवीन रक्तनिर्मितीला चालना मिळते. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे त्यांचे कडून आवाहन करण्यात आले.

यावेळी भक्ती कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चे प्राचार्य गजानन जवंजाळ यांनी एका बाजूला किशोर घोडके या अनुभवी रक्तदात्याचा आदर्श तर दुसऱ्या बाजूला तरुण नवोदितांचा उत्साह – या दोन्हींच्या संगमातून रक्तदान चळवळीला नवी ऊर्जा मिळत आहे असे सांगत अधिकाधिक युवा-युवती रक्तदानासाठी प्रेरित होवून रक्तदान करतात त्यामुळे गरजू रुग्णांना त्याचा लाभ होत आहे असे मत व्यक्त केले.

यावेळी सर्व रक्तदात्यांचा तसेच किशोर घोडके यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी साहित्यिक चंद्रशेखर गायकवाड, अशोक साळुंखे, श्रीमंत बर्वे, आकाश मोरे, मंदाताई घोडके, अक्षय शिंदे, ओमराज कांबळे, गणेश शिर्के, ऋषिकेश काटकर, संदीप बोडरे, ऋषिराज शिंदे, कांतीलाल एकतपुरे यांचे तसेच रक्तपेढीतील कर्मचारी वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले.

एकूणच, ५० वेळा रक्तदानाचा मानाचा टप्पा आणि तीन जणांचे पहिले पाऊल – या दोन्ही घटनांनी मानवतेचा खरा अर्थ पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.

Post Views: 57
Previous Post

तेजस्विनी मरोड यांची सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

Next Post

रत्नाई कृषी महाविद्यालयात रक्तदान  व आरोग्य तपासणीचे शिबिर 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
रत्नाई कृषी महाविद्यालयात रक्तदान  व आरोग्य तपासणीचे शिबिर 

रत्नाई कृषी महाविद्यालयात रक्तदान  व आरोग्य तपासणीचे शिबिर 

ताज्या बातम्या

असा रंगला दहीहंडीचा सोलापुरातल्या बाळीवेसेत उत्सव #viral #solapurnews #aajsolapur #news

September 5, 2026
विराट करिअर अकॅडमीची ६ पदकांची कमाई 

विराट करिअर अकॅडमीची ६ पदकांची कमाई 

September 5, 2026
कर्करोगग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना दीड लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

कर्करोगग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना दीड लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

September 5, 2026

तरुणाई नशेच्या विळख्यात, आडोशाच्या ठिकाणी नशा पार्टीचा वाढतोय धोका

September 5, 2026
पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

September 5, 2026

यूपीएल कंपनी माळशिरस तालुक्यात डाळिंब ऊस केळी पिकाचे प्रात्यक्षिक प्लॉट राबवणार – वरूण श्रॉफ

September 5, 2026

शिक्षक हे राष्ट्रनिर्मितीचे खरे शिल्पकार — डॉ. संजयकुमार भोसले

September 5, 2026

वारीच्या स्वच्छतेवर साडेतीन कोटींचा खर्च;  शौचालये, सफाईचा हिशेब कागदावरच?

September 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1167162

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!