Friday, April 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सदभावना चषक क्रिकेट स्पर्धा 2026 सुपरकॉप इलेवन पोलीस कर्मचाऱ्यांनी जिंकली ट्रॉफी

तरुण भारतbyतरुण भारत
February 5, 2026
in marathwada
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जाफराबाद – येथील जिल्हा परिषद प्रशाला शाळेच्या मैदानावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉक्टर, महसूल पंचायत समिती, कृषी विभाग व पोलीस कर्मचारी यांच्या वतीने सदभावना चषक क्रिकेट स्पर्धा 2026 पर्व तिसऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या अगोदर दोन वर्षापासून असे सामने कर्मचाऱ्यांचे ठेवण्यात आलेले होते. डॉक्टर व कर्मचारी यांना आपल्या कामाच्या ताणतणातून त्यांच्यामध्ये असलेले खेळाडू गुणाचे नावलौकिक व्हावे. व त्यांच्यामध्ये असलेले गुणाना चांगला प्रकारचे प्रोत्साहन मिळावे, डॉक्टर्स कर्मचारी यांना उत्साह निर्माण व्हावा या उद्देशाने असे क्रिकेट सामने ठेवले जातात. सद्भावना चषक क्रिकेट स्पर्धा 2026 पर्व तिसरे या मध्ये पाच टीमने सहभाग नोंदवला होता.टीम (१ )जे. डी. ए.( डॉक्टर संघटना जाफराबाद) टीम( २) महसूल वॉरियर्स( तहसील कार्यालय जाफराबाद), टीम( ३) बळीराजा इलेवन ( तालुका कृषी कार्यालय जाफराबाद ) टीम (४) ग्रामविकास – ११ ( पंचायत समिती कार्यालय जाफराबाद ) टीम (५) सुपरकॉप इलेवन ( पोलीस स्टेशन जाफराबाद व पोलीस ठाणे टेंभुर्णी ) असे होते. सदर क्रिकेट सामन्यामध्ये पोलीस कर्मचारी संघ व पंचायत समिती कर्मचारी संघ यांच्यामध्ये अंतिम सामना झाला.

पंचायत समिती कर्मचारी संघाने १०१ धावाचा डोंगर उभा केला होता. पोलीस कर्मचारी संघांना १०२ धावाचे एक प्रकारचे आव्हान देण्यात आले होते. सदर क्रिकेट सामन्यामध्ये पोलीस कर्मचारी संघातर्फे महेश वैद्य यांनी २१ चेंडू मध्ये जोरदार फटकेबाजी करत ५४ धावांची खेळी खेळून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यामध्ये त्यांना सामनावीर म्हणून बहुमान मिळाला. सदर क्रिकेट सामन्यामध्ये अमोल चोरमारे यांना मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. पोलीस कर्मचारी संघाच्या वतीने या टीम मध्ये महेश वैद्य, सचिन तिडके,कमलाकर लक्कस, राम मोरे,गंगाधर खरात, अनिल साळुंखे,सचिन कायंदे, सागर शिवरकर, प्रकाश पठाडे, अनंता भुतेकर,बंडू गायकवाड, रमेश माने, प्रदीप गाडेकर, संदीप भागिले,चंद्रकांत म्हस्के, अशोक घोंगे,संदीप गवई,गवई,सुरूशे, झाल्टे, जायभाये, इत्यादी खेळाडू होते.

या सर्व खेळाडूचे भोकरदन उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर,जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव, जाफ्राबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण, टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भारती, टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे, जाफराबाद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक वसुदेव पवार, पोलीस उपनिरीक्षक राजधर पठाडे यांनी या खेळाडूची कौतुक केले आहे.

Post Views: 47
Previous Post

पारध बु. चे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या आमरण उपोषण.#public #marathinews #aajsolapur #महाराष्ट्र

Next Post

राजर्षी शाहू शैक्षणिक संकुलनात इयत्ता दहावी व बारावी वर्गाचा निरोप समारंभ

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

राजर्षी शाहू शैक्षणिक संकुलनात इयत्ता दहावी व बारावी वर्गाचा निरोप समारंभ

ताज्या बातम्या

डॉ. मीनश सी. शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

April 24, 2026

सानिया तडवी या आदिवासी युवतीची जालना पोलीस दलात निवड

April 24, 2026

कुंभारी येथे बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना व एक दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन

April 24, 2026

दावतपूर गावात पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 24, 2026

त्या बाई वाट्टेल तस बोलल्या …

April 24, 2026

दासरी गद्दार त्यांना हाकला

April 24, 2026

मंगरूळ मध्ये सेवका विरोधात कडक कारवाईची मागणी

April 24, 2026

उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन

April 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0827278

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697