Friday, June 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

१२० रुग्णांची आरोग्य तपासणी, लोकनेते वहिदपाशा पाटील प्रतिष्ठानचा उपक्रम

तरुण भारतbyतरुण भारत
February 22, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट – तालुक्यातील तोडून येथे लोकनेते कैलासवासी वहीदपाशा पिरजादे पाटील प्रतिष्ठान तर्फे आरोग्य तपासणी शिबिर व वंचितांना चादर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरचा कार्यक्रम हा दिनांक १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आला लोकनेते वहीदपाशा पिरजादे पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पीरपाशा पिरजादे पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी शंभर गरजू वंचितांना चादरींचे वाटप करण्यात आले. तसेच १२० रुग्णांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. या कार्यक्रमास अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक राठोड , डॉक्टर निखिल क्षीरसागर , डॉक्टर नीरज जाधव , डॉक्टर बाबासाहेब सुलतानपुरे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष रब्बा ,सुरेखा पाटील , संतोष राठोड , रतन राठोड , डॉक्टर शैलजा माळी , डॉक्टर सुचिता जवळकर , डॉक्टर प्रणिता लोकापुरे , सिद्धाराम गांगोंडा , शिवानंद बिराजदार , आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचा सत्कार पिरपाशा पिरजादे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास शितल जाधव ,ललिता चिंचुरे ,मनीषा सलगर ,उज्वला फडतरे ,विनोद ढंगे , शिवानंद चितली, गंगाराम राठोड , लक्ष्मण कोळी , सिद्धाराम सबाळ , ईरण्णा कांगळे , गणेश कांबळे , गुगी नबीलाल श्रीशैल रब्बा आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीशैल रब्बा यांनी केले तर आभार विश्वनाथ चव्हाण यांनी मानले.

Post Views: 50
Previous Post

३ गावात हातभट्टी दारूचे अड्डे उध्वस्त; 7:30 हजार रुपयाचे दारू बनवण्याचे साहित्य नष्ट.#public

Next Post

अक्कलकोटच्या शिरपेचात मानाचा तुरा!! माझी वसुंधरा अभियानात महाराष्ट्रत द्वितीय क्रमांक!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अक्कलकोटच्या शिरपेचात मानाचा तुरा!! माझी वसुंधरा अभियानात महाराष्ट्रत द्वितीय क्रमांक!

ताज्या बातम्या

जागतिक पर्यावरण दिनी वनमजुरांचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

जागतिक पर्यावरण दिनी वनमजुरांचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

June 5, 2026
प्रत्येकाची जीवनशैली निसर्गस्नेही हवी : प्रा.डॉ. येळेगावकर

प्रत्येकाची जीवनशैली निसर्गस्नेही हवी : प्रा.डॉ. येळेगावकर

June 5, 2026
बार्शीत निर्भया पथकाची मोठी कारवाई; मालवंडीत गोदामावर छापा टाकून ७० हजारांचा अवैध गुटखा जप्त, आरोपी ताब्यात!

बार्शीत निर्भया पथकाची मोठी कारवाई; मालवंडीत गोदामावर छापा टाकून ७० हजारांचा अवैध गुटखा जप्त, आरोपी ताब्यात!

June 5, 2026
हजरत ख्वाजा दर्गाह उरूसास बुधरपासून प्रारंभ

हजरत ख्वाजा दर्गाह उरूसास बुधरपासून प्रारंभ

June 5, 2026
पर्यावरण जागर ही काळाची गरज : उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर

पर्यावरण जागर ही काळाची गरज : उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर

June 5, 2026
पंढरपूर येथे राजकीय घडामोडींना वेग; विधान परिषद उमेदवारीबद्दल राजाभाऊ राऊत यांचा प्रशांत परिचारक यांच्याकडून सत्कार!

पंढरपूर येथे राजकीय घडामोडींना वेग; विधान परिषद उमेदवारीबद्दल राजाभाऊ राऊत यांचा प्रशांत परिचारक यांच्याकडून सत्कार!

June 5, 2026
पापुद्रे निघालेले छते, अपुऱ्या सुविधा अन् अस्ताव्यस्त अवस्थेतील वाचनालय पाहून अध्यक्षांचा पारा चढला!

पापुद्रे निघालेले छते, अपुऱ्या सुविधा अन् अस्ताव्यस्त अवस्थेतील वाचनालय पाहून अध्यक्षांचा पारा चढला!

June 5, 2026

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत “महामंडळ बचाव अपक्ष संघ (तिसरी आघाडी)”ची घोषणा

June 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0894794

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697