Monday, May 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अतिवृष्टी नुकसानभरपाई न मिळाल्यास ; ताळेठोक आंदोलनाचा इशारा

तरुण भारतbyतरुण भारत
October 30, 2025
in solapur
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या प्रचंड व  संततधार पावसामुळे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीची दखल घेऊन शासनाने बाधीत शेतकऱ्यांना मदत निधी जाहीर केला होता. संबंधित निधी शासनाकडून प्राप्तही झाल्याची माहिती असून दिवाळीपूर्वी तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते.

मात्र दि. २९ ऑक्टोबर २०२५ पर्यंत बार्शी तालुक्यातील निम्म्या  शेतकऱ्याच्या खात्यात नुकसानभरपाई जमा झालेली नाही. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हनुमंत भोसले यांनी इशारा दिला आहे की, जर दि. ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंत सर्व बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचा निधी जमा झाला नाही, तर तहसील कार्यालय, नायब तहसीलदार कार्यालय तसेच मदत पुनर्वसन विभाग यांच्या कार्यालयास “ताळे ठोक आंदोलन” करण्यात येईल.

शेतकऱ्यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, शासनाने दिलेला निधी त्वरित वितरीत करून कायद्याचे पालन करावे, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल. निवेदन देते वेळी तालुक्यातील शेतकरी संघटनेची कार्यकर्ते उपस्थित होते

Post Views: 33
Previous Post

सोलापुरात भाजपामध्ये जोरदार इनकमिंग! माजी आमदार राजन पाटील, यशवंत मानेसह रणजितसिंह शिंदेनी हाती घेतले कमळ

Next Post

निसर्ग धर्माचा जय असोचा जयजयकार करण्याचा दिव्य संदेश – राष्ट्रीय संत श्री हवा मल्लिनाथ महाराज

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

निसर्ग धर्माचा जय असोचा जयजयकार करण्याचा दिव्य संदेश - राष्ट्रीय संत श्री हवा मल्लिनाथ महाराज

ताज्या बातम्या

दत्तप्रसाद दाभोलकर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना भूषण पुरस्कार प्रदान

दत्तप्रसाद दाभोलकर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना भूषण पुरस्कार प्रदान

May 11, 2026
प्रेमाच्या अनुभूतींनी रंगली काव्य संध्या

प्रेमाच्या अनुभूतींनी रंगली काव्य संध्या

May 11, 2026
मजेरवाडी शाळेचे मुख्याध्यापक शिवानंद भिमणवरु यांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा

मजेरवाडी शाळेचे मुख्याध्यापक शिवानंद भिमणवरु यांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा

May 11, 2026
सोलापुरात ज्येष्ठ कवी माधव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

सोलापुरात ज्येष्ठ कवी माधव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

May 11, 2026

गर्भवती महिलेच्या तक्रारीवरून उपमहापौर देवकर यांनी केली पाहणी

May 10, 2026

सोलापूर तुळजापूर रस्त्यावर अपघात झाला

May 10, 2026

थलपतीच्या शपथविधीला अभिनेत्री त्रिशाची हजेरी #viral

May 10, 2026

शेतीच्या वादातून चक्क बापावर केला चाकूने हल्ला

May 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0857525

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697