Monday, July 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्वेरीत ‘जागरूक नागरिक – डिजिटल, रस्ता आणि महिला सुरक्षा’ जनजागृती उपक्रम

तरुण भारतbyतरुण भारत
November 25, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


पंढरपूर – स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर अशा लघुनाटीकेच्या माध्यमातून समाजातील गुन्हेगारी थोड्या का प्रमाणात होईना कमी करण्यासाठी जनजागृती केली. ही लघुनाटिका पाहून गुन्हेगारीला आळा बसण्यास नक्कीच मदत होईल. विद्यार्थ्यांची ही जनजागृतीपर लघुनाटिका पाहण्यासाठी पंढरपूर येथील पोलिस बंधूही स्वेरीत आले होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध भूमिकांमधून समाजात चांगला संदेश पोहोचवला आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आजच्या तरुणाईला मार्गदर्शन करून त्यांना विधायक कार्यासाठी प्रेरित करण्यासाठी स्वेरीतील राष्ट्रीय सेवायोजनेतील स्वयंसेवकांनी पुढाकार घेवून विविध उपक्रमांच्या माध्यमातून अलीकडेच एक जनजागृती कार्यक्रम घेतला होता.  या मध्ये पोलीस विभाग, पंढरपूर आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागरूक नागरिक– डिजिटल सुरक्षा, रस्ता सुरक्षा व महिला सुरक्षा’ हा जनजागृती कार्यक्रम येथील स्वेरी महाविद्यालया मध्ये घेण्यात आला.
स्वेरीतील सर्वगुणसंपन्न असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या लघुनाटिके मधील केलेल्या संवादातील चढ-उतार, चेहऱ्यावरील हावभाव, वस्तुस्थितीचे दर्शन यामुळे ही लघुनाटिका अधिक प्रभावी ठरते.  विद्यार्थ्यांच्या या कलात्मक सादरीकरणातून सामाजिक जबाबदारीची जाणीव प्रभावीपणे व्यक्त झाली. या नाट्यातून समाजातील मोबाईल वापराचे दुष्परिणाम, वाढती गुन्हेगारी यावर सुंदर लघुनाटक सादर करून समाजामध्ये गुन्हेगारी, मोबाईल वापराचा अतिरेक, अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये यासाठी स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या जनजागृतीचा संदेश दिला.

लघु नाटिकेत विविध विषय निवडले होते. त्यात मुलींच्या छेडछाडी बाबत ‘उद्याची निर्भया आजच जागृत होऊ द्या’, खोटा व्यवहार करणाऱ्या ठगासाठी ‘आजची मदत उद्याचे आश्वासन’, बालविवाह रोखण्यासाठी  ‘बालविवाह थांबवा भविष्य घडवा’, विश्वासार्हता पूर्वक व्यवहारासाठी ‘विश्वास जपा, फसवणूक टाळा’, सोशल मिडीयावर बनावट अॅप, लिंकच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणुकीबाबत ‘डिजीटल फसवणुकीचे जाळे आयुष्य उध्वस्त करते सगळे.’ ही पाच लघुनाटके विद्यार्थ्यांनी सादर केली.

तर या लघुनाटिकेत पियुष चोपडे-पाटील, आर्यन हंगरगेकर, सुशांत शेटे, धैर्यशील पवार, प्रताप काकडे, अमरजित रणखांब, विवेक मांजरे, रोहन तिडके, राहुल मदने, सौंदर्या जाधवर, प्रितम बढे, वैष्णवी मेटकरी, भावना चौधरी, सारा धुमाळ, गौरी महाजन व सिद्धी चव्हाण या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रत्येकांनी उत्तम अभिनयाची चुणूक दाखवली. हा उपक्रम पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. तसेच या उपक्रमास पोलीस निरीक्षक वडणे हे देखील उपस्थित होते.

या लघुनाट्याची पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी अभिमन्यू गरड, महेश निकम, मोनिका वाघे, सुवर्ण कदम, ज्ञानेश्वर गायकवाड, विकास हजारे यांनी सूक्ष्मपणे पाहणी करून विद्यार्थ्यांची ही लघुनाटीका भविष्यात गुन्हेगारी कमी करण्यास मदत करेल.’ अशी आशा व्यक्त केली.

संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज एम. एम.पवार यांच्या सहकार्याने उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, डॉ. यशपाल खेडकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अमोल चौंडे व इतर प्राध्यापकांचे या लघुनाटिकेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

Post Views: 79
Previous Post

उन्नती इंगोलेची राज्य स्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत निवड

Next Post

सांगोला नगरपरिषद निवडणूक मतदान केंद्राध्यक्ष, अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सांगोला नगरपरिषद निवडणूक मतदान केंद्राध्यक्ष, अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न

ताज्या बातम्या

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

July 26, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

July 26, 2026
शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

July 26, 2026
जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

July 26, 2026
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

July 26, 2026
अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

July 26, 2026

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीचे निकष स्पष्ट; इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना मोठा दिलासा

July 26, 2026

आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी १५० कोटी

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1002576

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!