Friday, August 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयात कर्मवीर समाज दिन सप्ताहाचे उद्घाटन

तरुण भारतbyतरुण भारत
February 1, 2026
in marathwada
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी येथे दि. २७  जानेवारी रोजी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त ‘कर्मवीर समाज दिन सप्ताहाचे’ उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी,वक्ते श्री. प्रशांत सरुडकर तर अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. दीपक गुंड  उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ दीपक गुंड सर यांनी प्रास्ताविक केले व प्रमुख पाहुण्यांची ओळख करुन दिली.

कर्मवीर सप्ताहाचे पहिले पुष्प हे प्रमुख व्याख्याते श्री. प्रशांत सरुडकर सर यांनी आपल्या मनोगतामध्ये ‘स्फूर्तिदायक चरित्रे व युवकांच्या प्रेरणा’ या विषयावर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. 

या अध्यापक विद्यालयातून जीवनात आत्मविश्वास मिळाला, जीवन जगण्याचे कौशल्य शिकलो. कर्मवीर. मामासाहेबानी कष्टातून व स्वाभिमानातून ही संस्था उभी केली आणि आपण या संस्थेत शिकत आहोत हे आपले भाग्य आहे. शंकरराव निंबाळकर या सारखे दानशूर व्यक्तींमुळे अशा संस्था उभ्या राहतात. या मातीतून अनेकांनी आपले आयुष्य घडविले. पुस्तकाची मैत्री सोडू नका. आपल्या मनोगतात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील, रविंद्रनाथ टागोर, एडिसन, लुई पाश्चर, प्राचार्य शिवाजीराव भोसले, निर्मलकुमार फडकुले अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची उदाहरणे त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. प्रगतीसाठी श्रमप्रतिष्ठा, आत्मविश्वास, समाजभान, अभ्यास या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत.अशा व्यक्तिमत्वाची चरित्रे वाचा, असेही सांगितले.

अध्यक्षीय समारोपामध्ये प्राचार्य डॉ.दीपक गुंड यांनी कर्मवीर समाज दिन सप्ताहामध्ये अशाच दर्जेदार व्याख्यानांचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. तसेच कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांचे कार्य हे सर्व दूर पसरविले जाते, असे सांगितले. कार्यक्रमाचे आभार आणि सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. गायकवाड जे.पी. यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी उपस्थित होते.

Post Views: 58
Previous Post

आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरू टी-२० क्रिकेट स्पर्धा ३ फेब्रुवारीपासून 

Next Post

दाजी ग्रुपच्या छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्सव अध्यक्षपदी विनोद चव्हाण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

दाजी ग्रुपच्या छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्सव अध्यक्षपदी विनोद चव्हाण

ताज्या बातम्या

हातमाग प्रदर्शन, संग्रहालयाच्या मागणीचा महापालिका सकारात्मक विचार करणार

August 7, 2026

नीलम नगर भागात 49 वर्षीय इसमाची गळफासाने आत्महत्या 

August 7, 2026
स्वकुळसाळी समाजाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन

स्वकुळसाळी समाजाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन

August 7, 2026
रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये पंढरपूर सिंहगडचा दबदबा!

रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये पंढरपूर सिंहगडचा दबदबा!

August 7, 2026
उजनी धरण ९९.७८ टक्के भरले; भीमा नदीत ४१,६०० क्युसेक्स विसर्ग कायम

उजनी धरण ९९.७८ टक्के भरले; भीमा नदीत ४१,६०० क्युसेक्स विसर्ग कायम

August 7, 2026
नाट्य महोत्सवच्या पहिल्याच दिवशी इश्क च्या पर्चा ने सोलापुरातील नाटय रसिक हास्याचा पावसाने ओले चिंब 

नाट्य महोत्सवच्या पहिल्याच दिवशी इश्क च्या पर्चा ने सोलापुरातील नाटय रसिक हास्याचा पावसाने ओले चिंब 

August 7, 2026

कुर्डू बेंद ओढ्यावर नवीन पुल बांधकामासाठी दोन कोटी रूपये मंजूर

August 7, 2026

पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती : उमेदवारांनी ११ ऑगस्टपर्यंत प्राधान्यक्रम निश्चित करावेत

August 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1033285

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!