Friday, November 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महाळुंग – श्रीपूर मध्ये भाजपाची पक्षांतर बांधणी होणे गरजेचे

तरुण भारतbyतरुण भारत
July 31, 2026
in west maharashtra
0
महाळुंग – श्रीपूर मध्ये भाजपाची पक्षांतर बांधणी होणे गरजेचे
0
SHARES
338
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्रीपूर – महाळुंग – श्रीपूर परिसरात पूर्वी पासून भारतीय जनता पार्टीस अनुकुल वातावरण आहे . परंतू पक्षीय बांधणी नसल्याने अडचण निर्माण होते . त्यासाठी पक्षीय बांधणी होऊन पदाधिकारी नेमणे गरजेचे असल्याचे महाळुंग – श्रीपूर नगरपंचायतीचे विरोधी गटनेते राहुल रेडे – पाटील यांनी मत व्यक्त केले .
श्रीपूर मध्ये भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेश शिन्दे एस आर आय चा आढावा घेण्यासाठी आले असता राहूल रेडे – पाटील यांनी ही मागणी केली .
या प्रसंगी नगरसेवक रावसाहेब सावंत – पाटील, निनाद पटवर्धन,  प्रा . प्रकाश नवगिरे,शिवाजी रेडे – पाटील, बापूराव रेडे – पाटील, विक्रमसिह लाटे, जगदीश इंगळे, मौला पठाण , रमेश देवकर, उपस्थित होते .
प्रथम निनाद पटवर्धन यांनी प्रास्ताविकात भारतीय जनता  पार्टीच्या माध्यमातून आम्ही एस आय आर मध्ये प्रत्येकाचे नाव नोंदण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगून लवकरच महाळुंग – श्रीपूर नगरपंचायतीची निवडणूक जाहीर होईल त्यासाठी संघटन मजबूत होणे गरजेचे असल्याचे सांगितले .
तर महेश शिन्दे यांनी एसआयआर चे महत्व सांगताना आता फक्त एक आठवड्याचा कालावधी शिल्लक असून त्वरीत राहीलेली नोंदणी करावी अन्यथा शासकीय योजना पासून दूर राहावे लागेल असे सांगून महाळुंग – श्रीपूर नगरपंचायतीचे निवडणुकी बाबत प्रथम आपण बुथ ची रचना करुन त्यावर काम करणाऱ्यां कार्यकर्त्यांची नावे पाठवावीत त्यानंतरच पक्षीय बांधणी करु असे सांगितले .
– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – — विरोधकांनी विद्यार्थ्यांचे आंदोलन बिघडवले – –
खरे तर निट परिक्षेतील पेपर फुटी प्रकरणी जंतरमंतर वर विद्यार्थ्यांनी  केलेले आंदोलन चुकीचे नव्हते परंतू त्यामधे विरोधी पक्षांनी व मार्क्सवादी अर्बन  नक्षलवांद्यांनी आंदोलन बिघडवून त्याला हिंसक वळन दिले . उलट केद्रसरकारे पेपर फुटी प्रकरणी अधिक मजबूत कायदा केला तो दोन्ही सभागृहात मंजूर झाला .
            महेश शिन्दे, भाजपा, जिल्हा सरचिटणीस
Views: 454
Previous Post

३१ व्या वैष्णव मेळाव्याची भक्तिमय वातावरणात सांगता

Next Post

शाळेचा  सेवक महादेव मास्तुद यांनी वाढदिवसानिमित्त गावाच्या शिवालयाला श्रद्धेने ५ हजारांची देणगी

तरुण भारत

ताज्या बातम्या

ऊसदराच्या लढ्यासाठी सोलापुरात रणशिंग! सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानीचा धडक मोर्चा

ऊसदराच्या लढ्यासाठी सोलापुरात रणशिंग! सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानीचा धडक मोर्चा

November 12, 2026
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सोलापूरकरांसाठी एसी ई-बससेवेचा शुभारंभ

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सोलापूरकरांसाठी एसी ई-बससेवेचा शुभारंभ

November 12, 2026

दिवाळीचा सानुग्रह अनुदानही थकले; ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे!

November 12, 2026
निंबर्गीत किल्ले बांधणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भक्ती सोलापुरे प्रथम

निंबर्गीत किल्ले बांधणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भक्ती सोलापुरे प्रथम

November 12, 2026
आरोग्य मंत्र्याच्या दौऱ्यानंतर आठ दिवसात सोलापूर जिल्हा रुग्णालयाच पितळ उघड पडलं

आरोग्य मंत्र्याच्या दौऱ्यानंतर आठ दिवसात सोलापूर जिल्हा रुग्णालयाच पितळ उघड पडलं

November 12, 2026
 सुरांच्या तालावर थिरकल्या तीन पिढ्या; समृद्धी पार्कवेमध्ये रंगला नात्यांचा उत्सव!

 सुरांच्या तालावर थिरकल्या तीन पिढ्या; समृद्धी पार्कवेमध्ये रंगला नात्यांचा उत्सव!

November 12, 2026
भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांना अभिवादन; सोलापूर प्रकल्प अधिकारी कार्यालयात १५१ वी जयंती उत्साहात साजरी

भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांना अभिवादन; सोलापूर प्रकल्प अधिकारी कार्यालयात १५१ वी जयंती उत्साहात साजरी

November 12, 2026
चंद्रभागा वाळवंट स्वच्छता अभियानातून २.५ टन कचरा संकलित

चंद्रभागा वाळवंट स्वच्छता अभियानातून २.५ टन कचरा संकलित

November 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1495550

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!