Wednesday, February 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

प्रभाग 6 मधील जनता सेना-भाजपच्या उमेदवारांचा पराभव करेल

तरुण भारतbyतरुण भारत
January 14, 2026
in political
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – प्रभाग 6 मध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून निवडून येऊन सुद्धा या भागामध्ये एकही ठोस काम न केलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या आणि भाजपच्या उमेदवारांचा जनता या निवडणुकीत निश्चितपणे पराभव करेल, असा विश्वास व्यक्त करून आपण कामाचा माणूस असल्याने लोक आपलाच  विजय करतील अशी आपल्याला खात्री असल्याचा दावा 

शिवसेना ठाकरे गट पुरस्कृत अपक्ष उमेदवार माजी महापौर मनोहर सपाटे यांनी व्यक्त केला.

प्रभाग सहा मधील शिवसेना ठाकरे गट पुरस्कृत  अपक्ष उमेदवार मनोहर सपाटे, रेखा लहू गायकवाड, कीर्ती शिंदे व अंकुश राठोड यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीद्वारे देगाव परिसरातील बसवेश्वरनगर तांडा, देगाव, कोयनानगर,थोबडे वस्ती, दमाणीनगर भागात   भव्य रॅली काढून मतदारांनी प्रभागाच्या विकासासाठी आपल्याला निवडून देण्याचे आवाहन केले. त्यावेळी सपाटे बोलते.

यावेळी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवत माजी महापौर सपाटे म्हणाले की,  कष्ट, प्रामाणिकपणा आणि सात्विकतेच्या विचारातून एकत्र आलेले आपले पॅनल आहे. आमच्यासमोर असलेली शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे उमेदवार नैतिकतेपासून दूर असून त्यांना संविधान मान्य नसल्याचा आरोप त्यांनी केला.

दादागिरी, गुंडगिरी व दहशतीच्या जोरावर लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत. गेल्या पंधरा वर्षांत या प्रभागात सत्तेचा गैरवापर झाला असून आता जनता अशा नगरसेवकांना नाकारण्याच्या मनस्थितीत आहे.”पक्षाकडून तिकीट नाकारले असतानाही शिवसेना ठाकरे गटाकडून  आम्हाला आघाडीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. गेल्या दहा दिवसांपासून आम्ही घराघरांत जाऊन प्रचार करत असून आतापर्यंत सुमारे पंचवीस वेळा मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

लोकशाहीमध्ये दादागिरी चालते का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रभागातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रेल्वे बोगदा यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले. तसेच प्रभागातील मराठा व बहुजन समाजाशी संवाद साधण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. १५ तारखेला होणाऱ्या मतदानातून जनता दादागिरी, भ्रष्टाचार आणि गुंडगिरीला नकार देईल, असा विश्वास व्यक्त करत संविधान, लोकशाही आणि पारदर्शक कारभारासाठी निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन मनोहर सपाटे यांनी केले.

दरम्यान, यावेळी दमाणीनगर येथे झालेल्या सभेत अपक्ष उमेदवार रेखा गायकवाड, कीर्ती शिंदे  व अंकुश राठोड यांनी देखील मनोगत व्यक्त करून सपाटे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगून आपल्याला भरघोस मताने निवडून देण्याचे   आवाहन मतदारांना केले. या रॅलीमध्ये प्रभागातील नागरिक,कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post Views: 57
Previous Post

चोरून चालणाऱ्या अवैध गावंठी देशी दारूच्या हातभट्टया उध्दवस्त

Next Post

शिवाजी पॉलिटेक्निक मध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शिवाजी पॉलिटेक्निक मध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यातील मोठी कारवाई १२ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त #public #marathinews #solapurnews

February 18, 2026

बदनापूर तालुक्यात संजय गांधी योजनेत मोठा गैरप्रकार.?? #public #marathinews #viral

February 18, 2026

विकास कामात कसलीही तडजोड नाही निकृष्ट काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल : आ.बबनराव लोणीकर

February 18, 2026

श्रीशैल पदयात्रेकरूंना औषधे व प्रथमोपचार पेटी.

February 18, 2026

संत सेवालाल महाराजांचे विचार आजही समाजासाठी दीपस्तंभ : आमदार बबनराव लोणीकर.#public #marathinews

February 18, 2026

प्रभात इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न..

February 18, 2026

न्यू हायस्कूल परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची रहिवाशांची मागणी..#public #solapurnews

February 18, 2026

इच्छुक उमेदवार म्हणाले पक्ष जे म्हणेल ते खर… #public #marathinews #viral

February 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0686060

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697