Monday, November 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कै बाबुरावजी डिसले जीवन गौरव पुरस्कार २०२५-२६ जाहीर

तरुण भारतbyतरुण भारत
December 29, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – सुरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित कै. बाबुराव डिसले स्मृती जीवन पुरस्कार व कै. शिवाजीराव डिसले स्मृती जीवनगौरव पुरस्कार विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना गेल्या  बावीस वर्षांपासून दिले जातात. यावर्षी सन २०२५-२६ चे पुरस्कार जाहीर झाल्याचे सूरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष रविंद्र कापसे यांनी सांगितले.

या पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व बुके असे आहे.

या पुरस्काराचे वितरण स्व.शिवाजीराव डिसले शेठ यांच्या ७२ व्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता अर्णव शैक्षणिक संकुल, सासुरे फाटा,वैराग ता बार्शी येथे होणार आहे. कृषी क्षेत्रासाठी सूर्यकांत क्षीरसागर, महिला भूषण पुरस्कार म्हणून राणूबाई जगताप, डिजीटल पत्रकारितेतून प्रदीप कापसे, विजय निलाखे यांना पत्रकारिता पुरस्कार, साहित्य क्षेत्रातील कामगिरीनिमित्त भीष्माचार्य चांदणे, युवा उद्योजक गणेश शालगर, नझीर शेख शैक्षणिक पुरस्कार, क्रीडा पुरस्कारासाठी किरण देशमुख, भगवंत साळवे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार,ह.भ.प. तुकाराम मस्के यांना अध्यात्मिक पुरस्कार, कला पुरस्कारासाठी शशिकांत लांडगे तर सामाजिक पुरस्कार प्रसाद मोहिते यांना जाहीर झाला आहे. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत हे असणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सिने अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख,  माध्यमिकचे शिक्षण अधिकारी सचिन जगताप, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी. टी. पाटील, यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण बारबोले, माजी सभापती अनिल डिसले, पो.नि. कुंदन गावडे,  बार्शी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बालाजी नाटके आदी उपस्थित असणार आहेत.

अशाप्रकारे विविध बारा क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहेत. अशी माहिती सुरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सचिव प्रताप दराडे यांनी दिली.

Post Views: 139
Previous Post

बार्शी तालुक्यात सोपल गटाला मोठा धक्का,चुंबचे माजी सरपंच किशोर जाधवर यांचा भाजपत प्रवेश

Next Post

ताल साधना, सोलापूर आयोजित स्वतंत्र तबलावादन स्पर्धा 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

ताल साधना, सोलापूर आयोजित स्वतंत्र तबलावादन स्पर्धा 

ताज्या बातम्या

टॉवेल व्यापाऱ्याची 40 लाखाची फसवणूक -मुंबईच्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

November 1, 2026
जिल्ह्यातील शाळांचा दर्जा उंचवावा – सीईओं जैन 

जिल्ह्यातील शाळांचा दर्जा उंचवावा – सीईओं जैन 

November 1, 2026
सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

November 1, 2026

जिल्ह्यातील ५० आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय मानांकन; आता शाळांच्या गुणवत्तावाढीचे आव्हान!

November 1, 2026

एमपीएससीच्या अनागोंदीत तरुणांचे भविष्य अडकले; वय, पैसा आणि मानसिक स्वास्थ्याचा कस!

November 1, 2026
रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रो तर्फे प्राचार्य वीरेश थळंगे यांना नेशन बिल्डर अवार्ड प्रदान

रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रो तर्फे प्राचार्य वीरेश थळंगे यांना नेशन बिल्डर अवार्ड प्रदान

November 1, 2026

ऊस दरावरून राजू शेट्टी आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन, कारखानदारांना दर जाहीर करण्याचे आवाहन !

November 1, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली फटाके मुक्त दिवाळीची शपथ

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली फटाके मुक्त दिवाळीची शपथ

November 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1454220

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!