Thursday, September 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पराभव दिसत असल्याने वरळीत उबाठा गटाकडून घातपाताची शक्यता – किरण पावसकर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 16, 2024
in solapur
0
पराभव दिसत असल्याने वरळीत उबाठा गटाकडून घातपाताची शक्यता – किरण पावसकर
0
SHARES
44
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।मागील पाच वर्ष जनतेला वाऱ्यावर सोडणारे आमदार आदित्य ठाकरे पुन्हा निवडून येण्यासाठी उबाठा गट वरळीत घातपात शकतो, असा खळबळजनक आरोप शिवसेना सचिव व प्रवक्ते किरण पावसकर यांनी आज केला. पत्रकाराला घरात घुसून धमकी देणे, विविध वस्तू देऊन मतदारांवर दबाव टाकण्याचे प्रकार वरळीत सुरु असल्याचे पावसकर म्हणाले. वरळीतील मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पावसकर म्हणाले की, निवडणुकीपूर्वी वरळीतून नाही तर ठाण्यातून लढेन, अशा वल्गना आदित्य ठाकरेंनी केली होती मात्र शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यामुळे आता उबाठा गटाकडून वरळीमध्ये दहशत माजवणे, मतदारांना विविध वस्तूंची आमिषे दाखवणे तर काही ठिकाणी मतदारांना दमदाटी करण्यात येत असल्याचा आरोप पावसकर यांनी केला.

ते पुढे म्हणाले की धोबीघाट रस्ता येथील साईबाबा नगर को.ऑप हौसिंग सोसायटीतल्या ओंकार टॉवरमधील बिल्डिंगच्या रहिवाशांची ११ सीसीटीव्ही लावण्याची मागणी होती. त्यापैकी उबाठाच्या उपशाखाप्रमुखाने दोन दिवसांपूर्वी तेथे ५ कॅमेरे लावले. कॅमेरा पुरवणारी कंपनी ही आदित्य ठाकरेंच्या मित्राची असून मशालला मते द्यायची आहेत, असे आवाहन या उपशाखाप्रमुखाने येथील रहिवाशांना केले. याबाबतचा व्हिडिओ आणि पुरावे सादर करुन शिवसेनेने पोलिसांत आणि निवडणूक आयोगाला तक्रार केल्याचे पावसकर यांनी यावेळी सांगितले. वरळीत पराभव दिसत असल्याने धोबीघाटमध्ये मते मिळवण्यासाठी उबाठाकडून विविध वस्तूंचे वाटप केले जात आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

प्रेम नगरमधील उबाठाच्या शाखा क्रमांक १९६ मधील शाखा प्रमुख जिवबा केसरकर याला शुक्रवारी मारहाण करण्यात आली. याबाबत पोलिस, निवडणूक आयोगाकडे तक्रार करुन नका, म्हणून कोविडमध्ये बॉडीबॅग घोटाळ्यात पैसे खाणाऱ्या उबाठाच्या माजी महापौर बाईंनी त्याच्यावर दबाव टाकला आणि प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला, असा दावा पावसकर यांनी केला. त्याचबरोब साऊथ मुंबई चॅनलसाठी काम करणारे लोअर परेलचे पत्रकार अभिषेक शिंदे यांनी केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बातम्या दाखवल्या म्हणून उबाठाकडून घरात घुसून मारु अशी धमकी देण्यात आली. उबाठाचे गट प्रमुख, उपशाखा प्रमुख यांनी अभिषेक शिंदे यांच्या घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत एन. एम जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर करण्यात आला अशी माहिती पावसकर यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी वरळी कोळीवाड्यात भांडी वाटप होत असल्याचा आरोप करुन उबाठा गटाकडून खोटी तक्रार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलीसांनी यात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. वरळीत उबाठा गटाने दोन आमदार कामाला लावले असून पुढील दोन तीन दिवसांत घातपात होण्याची शक्यता पावसकर यांनी व्यक्त केली.

*वरळीमध्ये मुलाचे आणि राज्यभर उबाठाचे कारनामे सुरु आहेत, अशी टीका पावसकर यांनी केली. बॅग तपासणारा अधिकारी केवळ आदिवासी समाजाचा आहे म्हणून त्याला युरिन पॉट तपासायला सांगायचे, ही मस्ती कुठून आली, असा सवाल त्यांनी उबाठाला केला. संविधान बचावचा आव आणायचा आणि दुसरीकडे एससी, एनटी, ओबीसी अशा मागास समाजातील अधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक द्यायची, धमकी द्यायची, व्हिडिओ व्हायरल करायचे,* ही भाषा काँग्रेसच्या संगतीमुळे उबाठा बोलत आहेत, अशी टीका पावसकर यांनी केली. *मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांमुळे आलेली उबाठाची मस्ती महाराष्ट्रातील जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही,* असे ते म्हणाले. *उबाठा अधिकाऱ्यांना धमक्या देत असल्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Post Views: 38
Previous Post

छ. संभाजीनगर : मतदार जनजागृतीसाठी हॉट एअर बलुन राईड

Next Post

रवी राणांच्‍या विरोधात बच्‍चू कडूंची पत्‍नीही मैदानात

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
रवी राणांच्‍या विरोधात बच्‍चू कडूंची पत्‍नीही मैदानात

रवी राणांच्‍या विरोधात बच्‍चू कडूंची पत्‍नीही मैदानात

ताज्या बातम्या

सोलापुरात काँग्रेसनेत्याच्या नातवाने दिल्या मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा #viral #solapurnews #news

September 17, 2026

आंबेडकरांवरील वाक्य भोवले अखेर आमदार रमेश कदम यांच्यावर गुन्हा दाखल #viral #solapurnews #news

September 17, 2026

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात मंगळवारी पूजा

September 16, 2026
श्री चन्नय्या स्वामी मठात गुरुवार श्रावणमास समाप्ती

श्री चन्नय्या स्वामी मठात गुरुवार श्रावणमास समाप्ती

September 16, 2026
जमीयातुल हनफिया व रिजविया मदरसा येथे ईद मिलाद निमित्त विविध कार्यक्रम

जमीयातुल हनफिया व रिजविया मदरसा येथे ईद मिलाद निमित्त विविध कार्यक्रम

September 16, 2026
मुढवीत वाळू माफियांचा हैदोस! शेतकऱ्याची ४ जनावरे टिपरखाली चिरडली

मुढवीत वाळू माफियांचा हैदोस! शेतकऱ्याची ४ जनावरे टिपरखाली चिरडली

September 16, 2026
गणेशोत्सवानिमित्त वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या व्याख्यानमालेतून वैचारिक मेजवानी

गणेशोत्सवानिमित्त वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या व्याख्यानमालेतून वैचारिक मेजवानी

September 16, 2026
सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत ‘नेटबॉल’ खेळाचा समावेश करा

सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत ‘नेटबॉल’ खेळाचा समावेश करा

September 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1222595

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!