अक्कलकोट – सोमवारी 7 अनधिकृत घरे ज्यांचा निकाल नगरपालिकेच्या बाजूने लागला अशी अनधिकृत बांधकाम पत्राशेड पाच काढण्यात आली . न्याय प्रविष्ठ अनधिकृत बांधकाम अतिक्रमण बाबत जस जसे निर्णय येतील त्या प्रमाणे अनधिकृत बांधकाम ‘ अतिक्रमण विरोधात कारवाई चालूच राहिल असे नगरपालिका अक्कलकोट चे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले . मंगळवारी अतिक्रमण विरोधात कारवाई चालूच होती . बांधकाम मलबा हटविण्याचे काम युद्ध पातळी वर चालू आहे .
सोमवारी नगर पालिकेच्या वतीने न्याय प्रविष्ठ अनधिकृत बांधकाम बाबत न्यायालयाचा निर्णय नगर पालिकेच्या वतीने लागलेल्या ७ अनधिकृत बांधकाम विरोधात कारवाई करील बांधकाम पाडण्यात आली .
या मोहिमेत स्वतः नपाचे मुख्याधिकारी अनधिकृत बांधकाम स्थळावर हजर राहून मोठी धाडसी कारवाई रमाकांत डाके मुख्याधिकारी: यांनी केली या मोहिमेत पोलीस निरीक्षक दिपक भिताडे पोलीस कर्मचारी नपा अधिकारी कर्मचारी दहा ट्रॅक्टर जेसीबी पाच, jcb -5 ‘ पोकलेन चार पोलीस -150, न प कर्मचारी 30 हजर होते .

























