Friday, July 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

हरवलेली बॅग महिलेस केली परत; शेतकुरवार व पोलीसांच्या कर्तव्य तत्परतेचे होत आहे कौतुक

तरुण भारतbyतरुण भारत
November 4, 2025
in crime
0
0
SHARES
124
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नांदेड / माहूर – माहूरच्या बसस्थानकाजवळील एका हेअर कटिंग सलूनच्या दुकानासमोरील बाकड्यावर अज्ञातांची विसरलेली बॅग हेअर ड्रेसर प्रदीप शेरकुरवार यांना आज मंगळवार रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास दिसून येताच त्यांनी तातडीने माहूर पोलीस ठाण्याला माहिती देत जमा केली असता ह्या बॅगेचा शोध घेत आलेल्या नातेवाईक व्यक्तींना पोलिसांनी ती बॅग परत केली. या घटनेमुळे हेअर ड्रेसर प्रदीप शेरकुरवार यांच्या प्रामाणिकपणाचे व माहूर पोलीसांच्या कर्तव्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत असून, बॅगेच्या मुळ मालकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

गीताताई कैलास राठोड रा.टेंडोळी ता.आर्णी जिल्हा यवतमाळ ह्या आपले पतीराज कैलास लक्ष्मण राठोड यांच्यासह खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्सने पूणे येथून माहूर तालुक्यातील वाई बाजार या आपल्या माहेरी जात होत्या. माहूर येथे ट्रॅव्हल्समधून उतरल्यावर सदरील दांपत्यापैकी गीताताई या
महिलेची बॅग ही प्रदीप हेअर सलूनच्या बाहेरच्या बाकड्यावर विसरली.


दरम्यान दुकानात मालक प्रदीप शेरकुरवार यांना सदरील बॅग निदर्शनास येताच त्यांनी पोलिस निरीक्षक गणेश कराड यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली.


पोलीस नायक प्रकाश गेडाम यांनी तात्काळ जाय मोक्याच्या ठिकाणी भेट दिली असता व पोना गेडाम यांचे सोबत जात प्रदीप शेरकुरवार यांनी ती बॅग पोलीस ठाण्यात जमा केली.


दरम्यान,वाई बाजार येथे माहेरी गेल्यावर गीताताई यांनी आपली बॅग हरवल्याचे अर्थात माहूर येथे सदरील दुकानाच्या बाकड्यावर विसरल्या चे लक्षात आले. त्यांचे नातेवाईक पतीराज कैलास राठोड व भाऊ मिथुन जाधव यांनी माहिती मिळाल्याप्रमाने माहूर पोलीस ठाणे गाठले व हरवलेल्या बॅगेसंदर्भात सविस्तर माहिती दिली, असता पोना प्रकाश गेडाम, हेअर ड्रेसर प्रदीप शेरकुरवार यांनी सदरील बॅग त्यांच्या सुपुर्द केली.


गत आठवड्यातच याच परिसरात भाविकाची ३ लाख ६० हजार रुपयांच्या मुद्देमालची हरवलेली बॅग येथील सायकल स्टोअर चे मालक यांनी मुद्देमालासह पोलीसांच्या व तेथून मुळ मालकास जशीच्या तशी परत केली होती, ही घटना ताजी असतानाच आजच्या या दुसऱ्या घटनेने माहूर शहरातील व्यापारी, व्यावसायिक हे किती प्रामाणिक आहेत याचे आणखी एक ज्वलंत उदाहरण पुढे आले असून,प्रवास करताना वा थांब्यावर उतरल्यावर प्रवाशांनी आपली व आपल्या सामानाची काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी माहूर येथे देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना विनंतीवजा सूचना केली असून, माहूरकरांनी रोशन भाई व शेरकुरवार यांच्या प्रामाणिकपणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भाविकांना अशीच सहकार्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.

Post Views: 79
Previous Post

४१ किलो चांदीच्या श्रीदत्त प्रभूच्या मूर्तीची हादगाव शहरातून भव्य शोभायात्रा

Next Post

समृद्धी साखर कारखान्याच्या युनिट नंबर -2 ‘घृष्णेश्वर’ शुगर्सच्या गाळप हंगामास प्रारंभ

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

समृद्धी साखर कारखान्याच्या युनिट नंबर -2 'घृष्णेश्वर' शुगर्सच्या गाळप हंगामास प्रारंभ

ताज्या बातम्या

मनविसेच्या वर्धापन दिन व राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर बैठक

July 30, 2026
सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

July 30, 2026
श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

July 30, 2026

जुळे सोलापुरातील अत्याधुनिक नाट्यगृहाचा मार्ग मोकळा

July 30, 2026

सोलापुरात रंगला शाहिरी महोत्सव

July 30, 2026

सोलापुरात जपली जातेय जुनी म्हशी पळविण्याची परंपरा

July 30, 2026

यादवांना आठवले म्हणाले की आमच्यात या

July 30, 2026

राहल गांधींचा माईक बंदचा व्हिडीओ होतोय व्हायरल

July 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1014169

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!