Monday, September 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मंगळवेढ्यात स्वीट मार्ट मधील मलई, पेढा व पनीर गायब

तरुण भारतbyतरुण भारत
June 14, 2026
in solapur
0
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मंगळवेढा –

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी  भेसळ युक्त  दूध व अन्नपदार्थ कडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आल्या आहेत. याची धास्ती  स्वीट मार्ट चालकांनी  घेतली असून मलई, पेढा व पनीर गायब झाले असल्याचे दिसून येत आहे.
 राज्यात भेसळयुक्त दूध व भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्री केली जात आहे. यामुळे लहान मुले व नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.भेसळयुक्त अन्नपदार्थावर लक्ष केंद्रित करण्यासाठी शासनाने अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
 मात्र अधिकारी लक्ष्मी दर्शन घेऊन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी शासनाने अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केली.  मुंढे यांनी लगेच कामाला सुरुवात केली असून त्यांनी अधिकाऱ्यांची बैठकी घेऊन भेसळयुक्त  दूध व अन्नपदार्थ तयार करणाऱ्यावर कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी भेसळयुक्त  दूध व अन्न पदार्थ तयार करण्यावरून कारवाई करण्यात आली.
 स्वीट मार्ट मध्ये भेसळयुक्त मलई, पेढा तसेच पनीर विक्री केली जाते. मात्र तुकाराम मुंढे यांनी आयुक्त पदाचा कारभार घेतल्यावर स्वीट मार्ट चालकांचे  धाबे दणाणले असून  असून त्यांनी आपल्या दुकानातून मलई, पेढा व पनीर गायब केले असल्याचे दिसून येत आहे. मुंढे यांच्या कारभाराचा धसका अनेक व्यापाऱ्यांनी  घेतला असल्याचे दिसून येत  आहे.
Post Views: 80
Previous Post

सोलापूर विमानतळावर साजरा होणार हा दिवस…..

Next Post

ग्राहकांच्या तक्रारींमध्ये स्मार्ट मीटरमुळे मोठी घट

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

ग्राहकांच्या तक्रारींमध्ये स्मार्ट मीटरमुळे मोठी घट

ताज्या बातम्या

सामाजिक कार्याची मानाची पावती! गजानन बिडकर व बाळकृष्ण वाडेकर यांना ‘याज्ञवल्क्य समाजभूषण पुरस्कार’

सामाजिक कार्याची मानाची पावती! गजानन बिडकर व बाळकृष्ण वाडेकर यांना ‘याज्ञवल्क्य समाजभूषण पुरस्कार’

September 14, 2026

श्री गणेश चतुर्थी निमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान

September 14, 2026
सांगोल्याच्या पश्चिम भागात गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया च्या घरोघरी गणरायाचे आगमन

सांगोल्याच्या पश्चिम भागात गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया च्या घरोघरी गणरायाचे आगमन

September 14, 2026

घरोघरी गणरायाचे झाले जल्लोषात स्वागत बाजारपेठ नटल्या #viral #solapurnews #aajsolapur #news

September 14, 2026
स्व. बशीर परवाज़ यांचे साहित्यिक आणि शैक्षणिक योगदान अविस्मरणीय : ॲड. बेरिया

स्व. बशीर परवाज़ यांचे साहित्यिक आणि शैक्षणिक योगदान अविस्मरणीय : ॲड. बेरिया

September 14, 2026
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल-तोलार यांचा मेळावा उत्साहात 

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल-तोलार यांचा मेळावा उत्साहात 

September 14, 2026
उपळे दुमालाच्या राजश्री भोसले यांची कर निर्धारण अधिकारी पदावर निवड

उपळे दुमालाच्या राजश्री भोसले यांची कर निर्धारण अधिकारी पदावर निवड

September 14, 2026

रस्त्यावर मांडव बांधून वाहतुकीस अडथळा; आयोजकांवर गुन्हा

September 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1207459

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!