Sunday, June 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मनुष्य हीच जात; माणुसकी हाच धर्म – बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर

तरुण भारतbyतरुण भारत
April 17, 2026
in editor
0
मनुष्य हीच जात; माणुसकी हाच धर्म – बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर
0
SHARES
45
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोडनिंब – मनुष्य हीच जात; माणुसकी हाच धर्म आहे. जात नाही आचरण असले पाहिजे असे प्रतिपदन बालयोगी वेदांताचार्य गोपाल महाराज कारखेडकर यांनी कथेच्या वेवीचनात सांगितले. मोडनिंब (ता.माढा) येथे भव्य संगीतमय भागवत कथेच्या समारोप सोहळ्यात त्यांनी सांगितले.

भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग, भक्तीमार्गात मन आणि इंद्रिय तर ज्ञानमार्गात मनाला मारावं लागत.मनाची, तनाची आणि वचनाची पवित्रता लागते. साधक अवशेष यम, नियम, आसन , प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा समाधी या गोष्टी असाव्या. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे धर्माचे तत्व आहेत. हे पाचही तत्व मनुष्य जीवन जगत असताना गरजेचे आहे. अहिंसा परमो धर्म:, हिंसा पाप आहे. शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी.जे जे इंद्रिय पाप करतात. त्यात्या इंद्रियांना त्या पापाचे प्रायश्चित्त भोगावे लागते.

यावेळी दृष्टांत सांगताना त्यांनी डोळ्यांनी फळ पाहिले, दातांनी ते खाल्ले, जिभेने त्याचा स्वाद घेतला; पणमार मात्र गालाला बसली आणि पाणी डोळ्यांतून आले.त्यामुळे आचरण आवश्यक आहे.जे जे करशील ते ते भरशील या वाचनाला विसरू नका. कोनाच्या भावना दुखवू नका. अभद्र बोलू नका. दुःख देऊ नका. निंदा करू नका. अपराध आहे. 

           क्षणोक्षणी हाचि करावा विचार | तरावया पार भवसिंधु. हा नरदेह मोठ्या भाग्याने प्राप्त झाला. आई वडिलांच्या पुणाईने प्राप्त झाला. पांडुरंगाच, सावतोबांच दर्शन घ्या.पवित्र तुळशीची माळ घाला.जगा आणि जगू द्या. एकादशीच व्रत पाळा.मोडनिंब येथील भागवत कथा सप्ताहाच्या सांगता दिवशी गोपाल महाराज कारखेडकर यांचा संयोजक व समस्त मोडनिंब ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. राष्ट्रसंत सद्‌गुरू श्रीपादबाबा यांच्या २८ व्या पुण्यतिथी महोत्सव निमित्त या संगीतमय सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.श्री संगनबसवेश्वर मठ येथे सप्ताह पार पडला.

अध्यात्मवादी बना

अध्यात्मवादी बना, जेंव्हा अध्यात्माची प्राप्ती होईल तेंव्हा जीवनात दुःख शिल्लक राहणार नाही.प्रकृती रक्षके धर्म: अर्थात प्रकृतीला सांभाळा. जगताच चिंतन केल्याने प्रकृती खराब होते.

कथा ऐकण्यासाठी दोन ते तीन हजार भाविकांचा सहभाग

मोडनिंब (ता. माढा) येथे सुरू असलेल्या संगीतमय भागवत कथेचा समारोप झाला. या सप्ताहाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. आठवडाभर चाललेल्या या कथेच्या माध्यमातून बालयोगी गोपाळ महाराज कारखेडकर यांनी विविध अध्यात्मिक विषयांवर मार्गदर्शन केले. ९ एप्रिल पासून या सोहळ्याची सुरुवात झाली. १५ एप्रिल ला सांगता झाली. रोज सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात गिड्डूवाडी, मोडनिंब, अरण व बावी येथील दीड ते दोन हजार भाविक सहभागी होतात. मोडनिंब ग्रामस्थाच्या वतीने आयोजित या सोहळ्याचे यंदाचे यजमान सौ व श्री गणेश मस्के हे होते.

 

मोडनिंब येथील भागवत कथा सप्ताहाच्या सांगता दिवशी गोपाल महाराज कारखेडकर यांचा संयोजक व समस्त मोडनिंब ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Post Views: 70
Previous Post

डॉ.जयवंत महाराज बोधले यांची पसायदानावरन तीनदिवसीय प्रवचनमाला

Next Post

उजनीतील वाळू माफियांवर पोलिसांचा मोठा घाव; ५ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
उजनीतील वाळू माफियांवर पोलिसांचा मोठा घाव; ५ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त

उजनीतील वाळू माफियांवर पोलिसांचा मोठा घाव; ५ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

१०.४६ लाखांच्या भेसळयुक्त खतप्रकरणी गुन्हा

June 13, 2026

दोन कारची समोरासमोर धडक ; एकाचा जागीच मृत्यू तर पाच जण किरकोळ जखमी

June 13, 2026
म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

June 13, 2026
“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

June 13, 2026

भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील २ तोळे सोन्याचे गंठण लंपास

June 13, 2026
क्रिकेट स्पर्धा पत्रकारांना मानसिक, शारीरिकदृष्ट्या ऊर्जादायी : किरण साळी

क्रिकेट स्पर्धा पत्रकारांना मानसिक, शारीरिकदृष्ट्या ऊर्जादायी : किरण साळी

June 13, 2026
कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील वीजप्रश्नावर आमरण उपोषणाचा इशारा

कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील वीजप्रश्नावर आमरण उपोषणाचा इशारा

June 13, 2026
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन; भीमानगर चौकात जंगी सत्कार

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन; भीमानगर चौकात जंगी सत्कार

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0908779

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697