Saturday, April 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दुबार मुस्लीम मतदारांकडे मनसे, मविआचे दुर्लक्ष… राज ठाकरे यांनाही हवा व्होट जिहाद 

तरुण भारतbyतरुण भारत
November 4, 2025
in mumbai
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई – राज ठाकरे यांना दुबार मतदार असलेले हिंदू आणि मराठी माणसे दिसतात. मात्र अनेक मतदारसंघातील दुबार नावे असलेले मुस्लीम दिसत नाहीत. राज ठाकरे यांनाही व्होट जिहादचे दुखणे जडले आहे, अशी टीका  सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी केली.

मविआ आणि मनसेच्यावतीने शनिवारी निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काढण्यात आलेल्या मोर्चाला त्यांनी प्रदेश कार्यालयात  पत्रकार परिषद घेऊन  प्रत्युत्तर देताना 8 वर्गीकरणातील याद्यांमधील मतदारांची नावे सादर केली. ते म्हणाले,’अनेक आमदारांच्या मतदारसंघांतील मुस्लीम दुबार मतदारांची संख्या आणि मविआ आमदारांचे मताधिक्य याची तुलना करीत अनेक मविआ आमदारांचा विजय या मुस्लीम दुबार मतदारांमुळेच झाला असे म्हणायचे का?असे म्हणत त्यांनी राज ठाकरे, मविआला लक्ष्य केले. भाजपाची भूमिका ही नेहमीच ‘सर्वांना न्याय, पण कुणाचेही तुष्टीकरण नाही’ अशी आहे असेही त्यांनी नमूद केले. जे कोणी दुबार मतदार दिसतील त्यांना फोडून टाकण्याची भाषा करताना पुन्हा मराठी माणसालाच बडवणार का? असा सवालही त्यांनी केला. 

 महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चामध्ये निव्वळ असत्यकथन करून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल  केली. विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांना ‘जोर का झटका’ लागल्याने दिल्लीतील पप्पू ते गल्लीतील पप्पू पर्यंत सर्वांनी मतचोरीच्या फेक नरेटिव्हची बांधणी करत रान उठवण्यास सुरुवात केली. त्याचाच पुढचा अंक आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर विरोधक खोट्या माहितीच्या आधारे रंगवण्य़ाचा प्रयत्न करत आहेत. मतचोरीचा खोटा गळा काढून मविआने केलेला खरा घोटाळा दाबला जात आहे. 

लोकसभा निवडणुकीत मविआने सुनियोजित ‘व्होट जिहाद’ करत अनेक प्रामाणिक मतदारांची नावे वगळली होती,असा आरोपही. शेलार यांनी केला.

———-

कर्जत – जामखेड, लातूर, माळशिरस, धारावी, मुंबादेवी आदी 31 मतदारसंघांत दुबार मुस्लीम मतदार

31 विधानसभा मतदारसंघाच्या विश्लेषणानंतर 2 लाख 25 हजार 791 मुस्लिम आणि ख्रिश्चन दुबार मतदारांची संख्या समोर आली असून सर्व 288 मदारसंघातील हाच आकडा 16 लाख 84 हजार 256 वर जाऊ शकेल, असा दावा करून शेलार असेही  म्हणाले,’ रोहित पवारांच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात: मुस्लिम दुबार मतदार 5532 (1243 मतांनी विजय) :नाना पटोलेंच्या साकोली विधानसभा मतदारसंघात :मुस्लीमांची दुबार मते 477 (208 मतांनी विजय), वरुण सरदेसांईंच्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात :13,313 हे मुस्लिम आणि ख्रिश्चन दुबार मतदार (11,365 मतांनी विजय ), बीड मतदारसंघात संदीप क्षीरसागर 5324 मतांनी विजयी झाले , तिथे 14,944 दुबार मुस्लिम मते आहेत. 

जितेंद्र आव्हाडांच्या मुंब्रा विधानसभा मतदारसंघात : दुबार मुस्लिम मते 30,601 

उत्तम जानकरांच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात : दुबार मुस्लिम मते 

4399 राजेश टोपेंच्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघात: दुबार मुस्लिम मते 11,75. (केवळ 2309 मतांनी शिवसेना विजयी)

अमित देशमुखांच्या लातूर शहर मतदारसंघात : 20,613 दुबार मुस्लिम मते

ज्योती गायकवाडांच्या धारावी मध्ये : 10,689 दुबार मुस्लिम मते

अमीन पटेल यांच्या मुंबादेवी मध्ये : 11,126 दुबार मुस्लिम मते

नितीन राऊतांच्या उत्तर नागपूर मध्ये : 8342 दुबार मुस्लिम मते

अस्लम शेख यांच्या मालाड पश्चिम मध्ये : 17,007 दुबार मुस्लिम मते (6227 मतांनी विजय) .

राहुल पाटील यांच्या परभणी मध्ये : 13,313 दुबार मुस्लिम मते

सुनील राऊतांच्या विक्रोळीत : 3450 दुबार मुस्लिम मते.

संजय पोतनीसांच्या कलिना मध्ये : 6973 दुबार मुस्लिम मते(5008 मतांनी विजय ) 

अनंत नर यांच्या जोगेश्वरी पूर्व मध्ये : 6441 दुबार मुस्लिम मते(1541 मतांनी विजय )

नितीन देशमुखांच्या बाळापूर मध्ये : 5251 दुबार मुस्लिम मते

सुनील प्रभूंच्या दिंडोशीत : 5347 दुबार मुस्लिम मते(6182 मतांनी विजय)

कैलास पाटील यांच्या धाराशिवमध्ये : 11,242 दुबार मुस्लिम मते

एकच फोटो वापरुन केवळ नावे बदलण्यात आली. असे मोठे घोटाळे महाविकास आघाडीने केले आहेत.

कर्जत-जामखेड

शबनम शेख : अनुक्रमांक 742 मध्ये आणि 743 मध्येही.

रूबिना शेख : अनुक्रमांक 1268 मध्ये आणि 1264 मध्येही

साजिद शेख : अनुक्रमांक 321 मध्ये आणि 323 मध्येही

आयशा आतार : अनु. 235 मध्ये आणि 236 मध्येही

रेयान रईस कुरेशी : अनु. 1285 मध्ये आणि 1312 मध्येही.

अफसाना पठाण : अनु. 360 आणि 1058 मध्येही.

बांद्रे पूर्व : 

मुमताज बानो अन्सारी

दोन ठिकाणे नावे. अनुक्रमांक 1012 आणि 437

विधानसभा झाल्यावर हे नाव डिलिट झाले 

Post Views: 19
Previous Post

बीडीडी चाळ ‘अत्यावश्यक प्रकल्प’ म्हणून घोषित करा : मुख्यमंत्री 

Next Post

मागील तीन महिन्यात महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये प्रसूती संख्येत वाढ !

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मागील तीन महिन्यात महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये प्रसूती संख्येत वाढ !

ताज्या बातम्या

कर्णधार संदेश गाडेचे शानदार शतक; श्रवण माळी ‘ मॅन ऑफ द मॅच ‘

April 18, 2026

दोन्ही आ. देशमुख करत आहेत करवाढीला विरोध

April 18, 2026

परतवाडीच्या प्रकरणात पोलिसाच निघाले आरोपीचे मित्र

April 18, 2026

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींची दबंगगिरी

April 18, 2026

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानकडून मटके वाटप उपक्रम

April 18, 2026

उन्हाचा चटका विमानालाही दोन तास उशिरा उतरले विमान

April 18, 2026

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींची दबंगिरी

April 18, 2026

महिला विधेयकाला विरोधकांचा कडकडून विरोध

April 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0816577

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697