Thursday, August 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

रस्ते, अंगणवाडी आणि विकासकामांना गती; बांधकाम समितीचा आढावा

तरुण भारतbyतरुण भारत
August 13, 2026
in solapur
0
रस्ते, अंगणवाडी आणि विकासकामांना गती; बांधकाम समितीचा आढावा
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – जिल्हा परिषद सोलापूरच्या बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने बांधकाम समितीची मासिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. १२) जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा बांधकाम समितीचे अध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत रस्ते, अंगणवाडी बांधकामे, मंजूर कामांच्या निविदा तसेच विभागनिहाय खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक १ व २ मार्फत हाती घेण्यात आलेल्या विविध कामांवरील जुलै २०२६ अखेरच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती, प्रगती आणि कामांच्या पूर्ततेबाबत चर्चा करण्यात आली. मंजूर झालेल्या कामांच्या निविदा प्रक्रियेचाही आढावा घेऊन कामांना आवश्यक त्या गतीने पुढे नेण्याबाबत चर्चा झाली.
ग्रामीण भागातील बालविकास सुविधांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अंगणवाडी बांधकामांचाही तालुकानिहाय आढावा बैठकीत घेण्यात आला. प्रलंबित कामे, सुरू असलेली कामे आणि पूर्णत्वाकडे आलेल्या कामांची माहिती घेऊन विकासकामांच्या अंमलबजावणीत अडथळे असल्यास ते दूर करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीच्या सुरुवातीला १७ जुलै २०२६ रोजी झालेल्या मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. मागील सभेतील ठरावांच्या पूर्ततेची नोंद घेण्यात आली. तसेच प्राप्त शासकीय पत्रे, परिपत्रके आणि शासन निर्णयांचे वाचन करून त्यानुसार आवश्यक कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. याबैठकीस जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे, सचिन जाधव, विकास बुळा, प्रदीप खांडेकर, पूजा ढेरे, अतुल पवार, लक्ष्मीबाई पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
चौकट
विकासकामांची गुणवत्ता आणि वेळेत पूर्तता यावर भर
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते व पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्यासोबतच मंजूर निधीचा प्रभावी वापर आणि कामांच्या प्रगतीवर सातत्याने देखरेख ठेवण्याच्या दृष्टीने बैठकीतील चर्चा महत्त्वाची ठरली. त्यामुळे आगामी काळात रस्ते आणि अंगणवाडी बांधकामांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोट
प्रलंबित कामांना गती देण्यावर बांधकाम समितीचा भर
जिल्ह्यातील विकासकामे केवळ मंजूर करून थांबायची नाहीत, तर ती वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. रस्ते, अंगणवाडी आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांचा नियमित आढावा घेऊन प्रलंबित कामांना गती देण्यावर बांधकाम समितीचा भर आहे. निधीचा प्रभावी वापर, कामांची गुणवत्ता आणि वेळेत पूर्तता याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे कार्यवाही करावी.
– इंद्रजीत पवार, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सोलापूर
Post Views: 19
Previous Post

एकता महिला मंच मानेगाव यांच्या वतीने संत शिरोमणी श्री  सावता माळी महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा!

Next Post

समर्थ रामदास स्वामींवर आधारित ‘समर्थ’ चित्रपट उद्या होणार प्रदर्शित

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

समर्थ रामदास स्वामींवर आधारित 'समर्थ' चित्रपट उद्या होणार प्रदर्शित

ताज्या बातम्या

आईच्या आठवणीने व्याकुळ झाले पंतप्रधान मोदी #viral #news #pmmodi

August 13, 2026

झारखंड आंदोलनावर उत्तर न देता गेले खरगे #news #viral

August 13, 2026
सोलापूरकरांनो… रहस्य, सस्पेन्स आणि थरार अनुभवण्यासाठी सज्ज व्हा!

सोलापूरकरांनो… रहस्य, सस्पेन्स आणि थरार अनुभवण्यासाठी सज्ज व्हा!

August 13, 2026
भावतरंग’ने रंगले भक्तिमय वातावरण; आरोग्य तपासणी, रक्तदान अन् विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

भावतरंग’ने रंगले भक्तिमय वातावरण; आरोग्य तपासणी, रक्तदान अन् विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

August 13, 2026
जीवनाला व्यापक दृष्टी देण्याचे सामर्थ्य ग्रंथातच : प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे

जीवनाला व्यापक दृष्टी देण्याचे सामर्थ्य ग्रंथातच : प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे

August 13, 2026

श्रीकांत कोंडारे, श्रावणी सूर्यवंशी यांना खेळाडूचा सोलापूर जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर

August 13, 2026

ग्रंथालय हे ज्ञानाच्या सामाजीकरणाचे प्रभावी केंद्र : डॉ. शिवाजी शिंदे

August 13, 2026
बबलाद शाळेला कुशल जैन, अध्यक दिपक वैद्य यांनी बुधवारी घटना स्थळास दिली भेट

बबलाद शाळेला कुशल जैन, अध्यक दिपक वैद्य यांनी बुधवारी घटना स्थळास दिली भेट

August 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1056320

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!