Thursday, April 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ठाणे जिल्ह्यात 36 लाखांचे अंमली पदार्थ जप्त, 506 जणांना अटक

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 3, 2024
in crime
0
ठाणे जिल्ह्यात 36 लाखांचे अंमली पदार्थ जप्त, 506 जणांना अटक
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अंमली पदार्थाच्या सेवनामुळे मानवी शरीरावर व मनावर गंभीर परिणाम होत असतात. परिणामत: समाजावर देखील त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसून येत असतात. आतापर्यंत एकूण 506 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सेवनार्थीच्या 483 केसेस दाखल करण्यात आल्या असून अशा प्रकारे एकूण 36 लाख 65 हजार रुपये किंमत असलेले विविध अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यात आतापर्यंत एकूण दाखल झालेल्या 483 गुन्ह्यांमध्ये एकूण 506 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अंमली पदार्थाच्या सेवन आणि त्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची स्थापना केलेली आहे. या समितीची बैठक नुकतीच पोलीस आयुक्त कार्यालय, ठाणे शहर येथे ठाणे शहर अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

 

या बैठकीस ठाणे शहर पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री. शिवराज पाटील, सहायक पोलीस आयुक्त इंद्रजित कार्ले, अन्न व औषध विभाग, ठाणे औषध निरीक्षक श्री. रा.दि.शिंदे, जिल्हा सामान्य रूग्णालय, ठाणे डॉ. विक्रम काकडे, जिल्हा कृषी विभाग, ठाणे डॉ. अर्चना नागरगोजे, जिल्हाधिकारी कार्यालय, मंडळ अधिकारी श्री. शशिकांत जगताप हे सदस्य तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय रामचंद्र शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक भारत कामत अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा, ठाणे हे उपस्थित होते.

 

 

या बैठकीत अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. उगले यांनी बंद रासायनिक कंपन्यांबाबत तपासणी करणे, मेडिकल स्टोर्समध्ये डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय कफ सिरपची तसेच गुंगीकारक औषधांची विक्री होत असल्यास कारवाई करावी, एनडीपीएस संदर्भात प्रशिक्षण आयोजित करणे, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ज्या ठिकाणी गांजा व खसखस यांची लागवड होत असल्यास जिल्हा कृषी अधिकारी यांनी स्थानिक पोलीस किंवा अमली पदार्थ विरोधी पथकाशी समन्वय साधून कारवाई करावी, पोस्ट अधिकारी व खाजगी कुरियर कंपनी यांनी संशयित पार्सल किंवा कुरियर आढळून आल्यास स्थानिक पोलीस किंवा अंमली पदार्थ विरोधी पथकाशी समन्वय साधून कारवाई करण्याबाबत, लोकांमध्ये अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्याचे व सर्व संबंधितांनी अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या.

 

 

दि.1 जानेवारी 2024 ते 23 जानेवारी 2024 पर्यंत गांजाबाबतच्या 5 केसेस दाखल झाल्या असून 1 लक्ष 38 हजार रुपये किंमतीचा 6 किलो 529 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे, आतापर्यंत यासोबत एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

 

मोफेड्रॉनबाबतच्या 2 केसेस दाखल झाले असून 5 लक्ष 80 हजार रुपये किंमतीचा 136 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत यासोबत एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

 

चरसबाबतच्या 29 लक्ष 38 हजार रुपये किंमतीचा 4 किलो 850 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत यासोबत एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

 

औषधे व सौंदर्य प्रसाधनेबाबत 1 केस दाखल झाले असून 90 हजार रुपये किंमतीचा 30 बॉटल्स औषधे व सौंदर्य प्रसाधने जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत यासोबत एकूण 1 आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 

 

अंमली पदार्थांचे सेवनाबाबत 475 केसेस दाखल झाले असून आतापर्यंत यासोबत एकूण 495 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Post Views: 62
Previous Post

नाटकात रामायणातील पात्र आक्षेपार्ह दाखवल्याचा ‘अभविप’चा आरोप

Next Post

रात्रीस खेळ चाले, अमेरिकेकडून तीन सैनिकांच्या मृत्यूचा बदला,इराक सीरियात ८५ ठिकाणी एअरस्ट्राइक,१८ दहशतवादी ठार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
रात्रीस खेळ चाले, अमेरिकेकडून तीन सैनिकांच्या मृत्यूचा बदला,इराक सीरियात ८५ ठिकाणी एअरस्ट्राइक,१८ दहशतवादी ठार

रात्रीस खेळ चाले, अमेरिकेकडून तीन सैनिकांच्या मृत्यूचा बदला,इराक सीरियात ८५ ठिकाणी एअरस्ट्राइक,१८ दहशतवादी ठार

ताज्या बातम्या

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज मिळेनात ; क्रीडा पुरस्कारांची तारीख पे तारीख

April 29, 2026

नाहक बदनामी केली तर अब्रुनुकसानीचा दावा करणार अजय दासरी

April 29, 2026

महानगरपालिकेत लोकसभा हक्क दिन साजरा

April 29, 2026

उदगीर येथे तात्काळ अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करावे

April 29, 2026

आत्मशुद्धीच्या दिव्या तेजाने उजळलेली डब्ल्यू आय टी जैन टेंपलची पावन पहाट

April 29, 2026

मंठा तालुक्यात अर्धनग्न आंदोलन

April 29, 2026

सोलापूरचा धाराशिववर दणदणीत विजय

April 29, 2026

पेवा येथे १७ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

April 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0837077

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697